पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 आणि 26 फेब्रुवारी असे दोन दिवस इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा इस्रायल दौरा दोन्ही देशांसाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला […]
सिगारेटमुळे ताण कमी होतो का? काय खरं? काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
धूम्रपान करणारे अनेकजण असा दावा करतात की सिगारेट ओढल्याने मन शांत होतं आणि ताण कमी होतो. विशेषतः कामाचा ताण वाढला की सिगारेटची संख्या वाढते, असं अनेक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतं. त्यामुळे धूम्रपान म्हणजे ताणावरचा उपाय अशी एक समजूत तयार झाली आहे. पण खरोखरच सिगारेट ताण कमी करते का? की तो फक्त एक भास […]
टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 256 धावा केल्या. तसेच विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 184 धावा केल्या. भारताने हा सामना 72 धावांनी […]
IND vs ZIM, Super 8 : टीम इंडियाचा जबरदस्त विजय, चेन्नईत झिंबाब्वेवर 72 धावांनी मात
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आपला पहिलावहिला विजय मिळवला आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेवर 72 धावांनी मात करत उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. टीम इंडिया आणि झिंबाब्वेला आपल्या सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया आणि झिंबाब्वे या […]
IND vs ZIM : अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बेभरवशी फलंदाज ठरला. त्याच्याकडून या स्पर्धेच्या सुरुवातीला फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने भारतीया क्रीडाप्रेमींची निराशा केली होती. पण सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter) अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33चा होता. टी20 आंतरराष्ट्रीय […]
Rashmika and Vijay Wedding: रश्मिका आणि विजयचा राजेशाही थाट! लग्नातील Exclusive फोटो समोर
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा विवाह आज, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला आहे. उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे बहुचर्चित जोडपे, ज्यांना फॅन्स 'विरोश' म्हणून ओळखतात, आता आधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. त्यांच्या लग्नातील काही खास क्षण सर्वांसमोर आले आहेत. या लग्नाचा कार्यक्रम उदयपूरच्या बाहेर […]