• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले…

August 21, 2026 by admin Leave a Comment

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतेच अभिजीत दिपके यांनी शाळांसंदर्भात केलेल्या सूचनांचे स्वागत केले आहे. दिपके यांनी काही शाळांमध्ये आढळलेल्या त्रुटी आणि अव्यवस्थांबद्दल आपले निरीक्षण मांडले होते, ज्याला शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शाळांमधील या त्रुटी मान्य करत, राज्यभर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. दादा भुसे म्हणाले […]

Filed Under: india

Mallika Sherawat : युरोपियन पुरुष हे भारतीय पुरुषांपेक्षा..मल्लिका शेरावत श्वेता तिवारीसाठी करणार एक खास काम

August 21, 2026 by admin Leave a Comment

‘द ट्रेटर्स’ सीजन 2च्या प्रीमियरपासूनच हा शो चर्चेत आहे. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या (Mallika Sherawat) एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये मल्लिकाने भारतीय पुरुषांच्या तुलनेत युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचं सूचित केलं. श्वेता तिवारीशी बोलताना तिने हे विधान केलं. मात्र तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर खळबळ माजली […]

Filed Under: Latest News

2 मुलांची आई असणाऱ्या या अभिनेत्रीने बोल्ड सीनला दिला नकार, वर्षभरापासून शोधतेय काम, कोण आहे ती?

August 21, 2026 by admin Leave a Comment

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अशिता धवनला ‘बिदाई’ या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवली. गेल्या 22 वर्षांपासून ती मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. एकेकाळी बॅक टू बॅक मालिकांमध्ये दिसणारी अशिता सध्या मात्र जवळपास वर्षभरापासून घरी आहे आणि तिच्याकडे कोणतेही काम नाही. काम न मिळण्याचा हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. अशिताने एका मुलाखतीत सांगितले की, सध्या […]

Filed Under: entertainment

RSS On CJP Protest : जंतर-मंतरवर आंदोलन का आणि कशामुळे झालं? RSS चं विश्लेषण

August 21, 2026 by admin Leave a Comment

मागच्या महिन्यात दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश. सीजेपीच्या या आंदोलनाची सर्वच स्तरावर दखल घेण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं आहे. व्यवस्थेच्या अपयशामुळे जंतर-मंतरवर आंदोलन झालं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने […]

Filed Under: india

Mark Zuckerberg यांनी खरेदी केला २०० वर्षे जुना कॅसल, विस्तार इतका प्रचंड की किचन ते डायनिंग रुमला जाण्यासाठी लागतो तब्बल इतका वेळ

August 21, 2026 by admin Leave a Comment

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चैन यांची एका ऑफ मार्केट डीलमध्ये आयरलँडच्या वॉटरफोर्ड जिल्ह्यात ब्लॅकवॉटर नदीच्या काठावर वसलेला २०० वर्षे जुना ऐतिहासिक स्ट्रँकॅली कॅसल (Strancally Castle) हा किल्ला विकत घेतला आहे. १९ व्या शतकातील गॉथिक स्थापथ्य शैलीतील हा किल्ली तीन मजल्यांचा असून ४४० एकर परिसरात पसरलेला आहे. या किल्ल्याच्या व्यवहाराची किंमत गुप्त […]

Filed Under: india

IND vs SL : दुसऱ्या कसोटीपूर्वी पार पडलेल्या सराव शिबिरात काय झालं? कुलदीप यादवची संधी गेली!

August 21, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात मिळून फक्त एकच विकेट मिळाली होती. त्यामुळे दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याच्या सारांश जैनला संधी मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या डोक्यात फिरत आहे. (PC-PTI) कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण सराव शिबिरात तसंच चित्र पाहायला मिळालं. कारण सारांश […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 650
  • Page 651
  • Page 652
  • Page 653
  • Page 654
  • Interim pages omitted …
  • Page 2472
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पॅरिसमध्ये भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; BAPS मंदिराच्या ‘ओपन डे’ निमित्त 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र
  • Tanha Pola Accident : आकाश पाळण्यात बसली, चामडीसहीत केस झाले वेगळे, यवतमाळच्या महिलेसोबत अंगाचा थरकाप उडवणारी घटना
  • Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
  • गालावर खळी आणि वेड लावणारं हास्य… एवढी सुंदर दिसते पण स्वत:चा चित्रपट कधीच पहात नाही ही अभिनेत्री, असं का ?
  • ब्युसी-सेंट-जॉर्ज शहराच्या महापौरांकडून BAPS चे कौतुक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in