• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol: ‘गदर’मध्ये मुस्लिमांना परकं दाखवलं, शबाना आझमींच्या टीकेवर सनी देओल स्पष्टच बोललेला ‘त्या सुशिक्षित असूनही..’

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सनी देओल आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट फाळणीवर आधारित आहे. या चित्रपटामुळे 2001 मधला या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनीच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटावर शबाना आझमी यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेवर सनी देओलनेही तीव्र […]

Filed Under: india

अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा, महायुतीत खळबळ, शिंदेंचे..

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता.  यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]

Filed Under: Latest News

शिवसेना कोणाची? ठाकरेंच्या वकिलाच्या दाव्याने ट्विस्ट, शिंदेंचं अध्यक्षपद धोक्यात

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुन्हा सुनावणी असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे कपिल सिब्बल आणि देवदत्त काम ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. ते जवळपास अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंचे देवदत्त कामत यांनी सांगितले की, यामध्ये पक्ष […]

Filed Under: india

मला खात्री होती कोट मिळणार… भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट..

August 20, 2026 by admin Leave a Comment

रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट नाशिक आणि रायगड या दोन्ही जागांसाठी आग्रही होती. शेवटी रायगडचे पालकमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. मंत्री भरत गोगावले मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा दावा […]

Filed Under: india

मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या भूमिकेला मानसिक गुलामगिरी आणि संविधानविरोधी ठरवले आहे. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली. सिद्धिविनायक फाउंडेशनच्या मदतीने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याच्या योजनेचा त्यांनी उल्लेख केला. संदीप जोशी यांच्या नेतृत्वात २९३ कुटुंबांना मदत मिळाल्याचे आणि १०० कुटुंबांची जबाबदारी त्यांनी स्वतः […]

Filed Under: Latest News

मोदी, शाह, योगींबद्दल काही अडचण नाही, पण काहींना पैसे..; भाजपमध्ये असताना काय घडलं? सुरेश ओबेरॉय यांचा खुलासा

August 20, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या राजकीय प्रवासाबाबत वक्तव्य केलं आहे. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या काळातील अनुभव, राजकारणात येण्यामागची भूमिका आणि सध्याच्या राजकीय नेत्यांबद्दलचं मत त्यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे मांडलं आहे. निधी वासंदानी यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओबेरॉय यांनी 2004 मध्ये भाजपशी त्यांची ओळख कशी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 648
  • Page 649
  • Page 650
  • Page 651
  • Page 652
  • Interim pages omitted …
  • Page 2440
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Flipkart Big Billion Days सेलची तारीख आली रे? iPhone 17 वर मिळू शकते मोठी सूट!
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंना हाय कोर्टाचा सर्वात मोठा झटका, मुंबईतील आंदोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय
  • 24 तास सलग गाण्याचं शूटिंग अन् सेटवरच बेशुद्ध झालेली ही अभिनेत्री; सनी देओलने सावरलं, नेमकं काय घडलं होतं?
  • Shweta Tiwari : पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
  • Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in