नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने अभिनेते सयाजी शिंदे, प्रशांत दामले यांच्यासह सहा मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत सयाजी शिंदे म्हणाले, “नद्या या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. नदीच्या पाण्यात मंदिरांमधील निर्माल्य, विशेष म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भरून जे टाकतात त्यांचा मी निषेध करतो. जे कचरा, निर्माल्य टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यासाठी कडक […]
India Oil Update : स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक जहाज निघत नसताना भारताचा मास्टर स्ट्रोक, तेल संकटात एक मोठी GOOD NEWS
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. कारण इराणने आपल्या बचावाच्या रणनितीसाठी आखाती देशांमधील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे भारताचे मुख्य ऊर्जा पुरवठादार असलेल्या देशांच्या काही रिफायनरीज बंद आहेत. त्याशिवाय इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतून करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येत आहे. या दोन कारणांमुळे पुढच्या काही दिवसात […]
पांढऱ्या साडीत काजोल देतेय फॅशन गोल्स, लूकवर असंख्य चाहते फिदा
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पांढऱ्या साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे. पांढऱ्यासाडीवर […]
144Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसह सुसज्ज असलेला Xiaomi Pad 8 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने मंगळवारी भारतात त्यांचा नवीन फ्लॅगशिप अँड्रॉइड टॅबलेट Xiaomi Pad 8 लाँच केला. या टॅबलेटमध्ये दमदार परफॉर्मेंस, मोठी बॅटरी आणि उच्च-रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. कंपनीचा दावा आहे की हा 2026 मधील भारतातील सर्वात पातळ फ्लॅगशिप अँड्रॉइड टॅबलेट आहे. यात स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 प्रोसेसर, 144 हर्ट्झ डिस्प्ले आणि हायपरओएस सपोर्ट आहे. […]
Guess Who: स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणारी अभिनेत्री… क्रिकेट वर्ल्ड कप, न्यूड फोटोशूट आणि…, आज कसं जगतेय आयुष्य…
Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पदार्पण करतात, पण सगळ्याच अभिनेत्रींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत नाही. अशात मोठ्या पडद्यावर यश न मिळाल्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागतात. तेव्हा अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं. ज्यामुळे चाहत्यांना […]
15 मार्चला सूर्याचे मीन राशीत प्रवेश, ‘या’ 4 राशींच्या वाढणार अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. अशातच 15 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण अनेक राशींसाठी सकारात्मक परिणाम आणू शकते, परंतु काहींसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक देखील ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू मानले जातात, म्हणून त्यांची युती अनेक लोकांच्या जीवनात चढ-उतार आणू […]