इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या समोर आल्यानंतर इंडस्ट्रीची एक काळी बाजू समोर येत.. शिवाय इंडस्ट्रीमध्ये किती आणि कशा स्वभावाची माणसं आहेत… हे देखील समोर येतं… आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक हैराण करणारा व्हिडीओ समोर येत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘द केरळा स्टोरी’ सिनेमातून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अदा […]
एक वाजताच भरारी पथक धडकलं… घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी; महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे. ही सर्व परिस्थिती इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे निर्माण झाली आहे. तर हैराण करणारी गोष्ट म्हणजे, भरारी पथकाने घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर […]
आधारशी जोडलेला मोबाईल नंबर ऑनलाईन कसा अपडेट करावा? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला आधार कार्डविषयी एक ट्रिक सांगणार आहोत. आधार कार्ड आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावते. मोबाइल सिम खरेदी करण्यापासून ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यापर्यंत अनेक कामांमध्ये आधार कार्डची आवश्यकता असते. आधार क्रमांक हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतातील रहिवाशांना जारी केला जातो. भारतात […]
तरुणाच्या हत्येप्रकरणी स्वरा भास्करने संघावर साधला निशाणा; म्हणाली ‘हे भयानक, लज्जास्पद..’
4 मार्च रोजी दिल्लीतल्या उत्तम नगरमध्ये 26 वर्षीय तरुण खाटिकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता अभिनेत्री स्वरा भास्करने याप्रकरणी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित राग व्यक्त केला आहे. स्वरा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडते. उत्तमनगरमध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी […]
38 वर्षानंतर श्रीदेवीला टक्कर देत होती ही अभिनेत्री, अभिनेत्रीच्या डिंपलवर फिदा होते लोक, आता दिसते खूपच बोल्ड, फोटो पाहून..
1987 साली प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. चित्रपटात अनिल कपूरच्या पात्रासोबत राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांचीही कथा दाखवण्यात आली होती आणि या मुलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. […]
गॅस सिलेंडरची साठेबाजी करत असाल तर सावधान… थेट गुन्हा दाखल होणार, पोलिसांची करडी नजर
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. बहुतांशी देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातही नैसर्गिक वायुच्या कमतरतेमुळे गॅस सिलिंडरची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची साठेबाजी होत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर आगाऊ किमतीत विकला जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता नागपूर पोलिसांना साठेबाजी करणाऱ्यांना गंभीर […]