इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. इतकंच काय तर ही स्पर्धा जगभरात पाहिली जाते. या स्पर्धेत आतापर्यंत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली आहे. आतापर्यंतचे अनेक विक्रम मोडीत काढले आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत हा […]
Palash Muchhal and Smriti Mandhana: त्यांच्यात सर्व काही सुरळीत आणि…, पलाश आणि स्मृती यांच्याबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Palash Muchhal and Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि म्यूजिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न रद्द झाल्याची घोषणा केली. पण लग्न का रद्द झालं? याबद्दल काहीही सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्यान नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या, तर अनेकांनी त्यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य […]
कारमध्ये CNG भरण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की दुपार? 99 टक्के लोक करतात मोठी चूक
सीएनजी वाहन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक जण कोणत्याही वेळी गॅस भरतात, मात्र, अशातच आता तज्ज्ञांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी कारमध्ये सीएनजी भरण्याची योग्य वेळ कोणती हे सांगितलं आहे. त्यांच्या मते सकाळी लवकर किंवा रात्री सीएनजी भरवणे अधिक फायदेशीर ठरते. यामागे तापमान, दाब आणि गॅसची घनता यांचा थेट संबंध आहे. […]
Vastu Shastra : घराला कोणाची नजर लागलीये असं वाटतंय का? मग गुरुवारी करा हा सर्वात सोपा उपाय
अनेकदा काही गोष्टी या तुमच्या मनाविरोधात घडत असतात. तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करतात परंतु त्या कष्टाचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. त्यावेळी तुम्ही नकळत असं देखील म्हणून जातात की माझ्या घराला कोणाची नजर लागली काय माहिती? नजर लागणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याबद्दल माहिती […]
या मुलींचे लग्नानंतर आयुष्य बदलणार, जाणून घ्या शास्त्र काय म्हणतं?
लग्नानंतर पती-पत्नीचे भवितव्य एकमेकांशी जोडलेले असते, असे शास्त्रात म्हटले आहे. कुंडली जुळवण्याच्या वेळी, ज्योतिषी बर् याचदा कन्या राशीला पतीसाठी भाग्य आणि यशाचा घटक म्हणतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की ग्रहांव्यतिरिक्त, मुलींच्या हाताच्या रेषा आणि त्यात तयार होणार् या खुणा देखील त्यांच्या भावी पतीच्या भविष्याचे संकेत देतात. समुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की, ज्या मुलींच्या हातावर […]
IPL 2026: अभिषेक शर्मा ऐवजी इशान किशनची कर्णधार म्हणून निवड का केली? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा कर्णधार तात्पुरता स्वरूपाचा जरी असला तर भविष्याचा वेध घेणारा आहे. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इशान किशनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे. तर अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपद दिलं आहे. पण इशान किशनला कर्णधारपद असंच मिळालेलं नाही. काव्या मारन आणि सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने यामागे काही तरी […]