• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस

August 20, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांनी सुरू केलेले उपोषण १२ व्या दिवशीही सुरू आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या चर्चेत दातेंनी मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग व त्याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण, माधुरी पाटील खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, तसेच गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे व इतर 242 मराठा […]

Filed Under: india

अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच

August 20, 2026 by admin Leave a Comment

मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी संघटना, सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “मुलींना हात लावाल तर मार खाणारच” हा कडक इशारा देत त्यांनी महाविद्यालयांमधील समस्यांवर मनसे सक्रियपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी निष्क्रिय असलेल्या अन्य संघटना आणि चंद्रकांत पाटील यांच्या पॉकेट मनी योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.   Source link

Filed Under: Latest News

Shiv Sena Party and Symbol Hearing : अध्यक्षांनी प्रकरण योग्यरित्या हाताळलं नाही, विश्वास गमावला, ठाकरे गटाची बाजू मांडताना कामत आक्रमक

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला, त्यानंतर देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. आज पुन्हा देवदत्त कामत हे न्यायलयात ठाकरे गटाची बाजू मांडताना दिसत आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. “अध्यक्षांनी हे […]

Filed Under: india

दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे नशीब असते जोरदार! या गोष्टींमध्ये असतात प्रचंड हुशार

August 20, 2026 by admin Leave a Comment

सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संबंध व्यक्तीच्या स्वभावाशी आणि आयुष्यातील काही घटनांशी जोडला जातो. चेहरा, डोळे, हाताच्या रेषा यांसोबतच दातांची रचनाही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही संकेत देत असल्याचे मानले जाते. अनेकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते. काही जण याकडे दातांमधील कमतरता म्हणून पाहतात; मात्र सामुद्रिक शास्त्रात हे अंतर शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रातील मान्यतेनुसार, पुढच्या […]

Filed Under: lifestyle

धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांचीही मागणी

August 20, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अपात्रता आणि राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत गेले पाच दिवस ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत होते. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. देवदत्त कामत यांनी जर निवडणूक चिन्ह कोणाकडे द्यायचे याचा निर्णय होत असेल तर ते चिन्ह गोठवा […]

Filed Under: india

Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!

August 20, 2026 by admin Leave a Comment

ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने एकूण 39 पदकं पटकावून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. यात भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली. या सुवर्ण पदकात एक पदक होतं पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखड यांचं.. महिलांच्या एफ 57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत 9.81 मीटर लांब गोळा फेकून शर्मिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 582
  • Page 583
  • Page 584
  • Page 585
  • Page 586
  • Interim pages omitted …
  • Page 2379
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ritu Tawde 80s AI Photo Trend : 80च्या दशकात कशा दिसायच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे? फोटो केला पोस्ट
  • पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्याने,वृद्ध मातेने घेतला मंदिराचा आसरा, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना
  • Neha Kakkar : ‘ कोल्ह्याला द्राक्षं आंबट…’ सुनिधीच्या ‘स्क्रिप्टेड शो’च्या वक्तव्यावर नेहा कक्करचा पलटवार
  • जांभळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? जिचं सौंदर्य पाहूनच सर्व चाहते घायाळ, कोण आहे ती?
  • कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in