मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी संघटना, सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “मुलींना हात लावाल तर मार खाणारच” हा कडक इशारा देत त्यांनी महाविद्यालयांमधील समस्यांवर मनसे सक्रियपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी निष्क्रिय असलेल्या अन्य संघटना आणि चंद्रकांत पाटील यांच्या पॉकेट मनी योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Source link
Shiv Sena Party and Symbol Hearing : अध्यक्षांनी प्रकरण योग्यरित्या हाताळलं नाही, विश्वास गमावला, ठाकरे गटाची बाजू मांडताना कामत आक्रमक
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला, त्यानंतर देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. आज पुन्हा देवदत्त कामत हे न्यायलयात ठाकरे गटाची बाजू मांडताना दिसत आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. “अध्यक्षांनी हे […]
दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे नशीब असते जोरदार! या गोष्टींमध्ये असतात प्रचंड हुशार
सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संबंध व्यक्तीच्या स्वभावाशी आणि आयुष्यातील काही घटनांशी जोडला जातो. चेहरा, डोळे, हाताच्या रेषा यांसोबतच दातांची रचनाही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही संकेत देत असल्याचे मानले जाते. अनेकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते. काही जण याकडे दातांमधील कमतरता म्हणून पाहतात; मात्र सामुद्रिक शास्त्रात हे अंतर शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रातील मान्यतेनुसार, पुढच्या […]
धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांचीही मागणी
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अपात्रता आणि राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत गेले पाच दिवस ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत होते. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. देवदत्त कामत यांनी जर निवडणूक चिन्ह कोणाकडे द्यायचे याचा निर्णय होत असेल तर ते चिन्ह गोठवा […]
Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने एकूण 39 पदकं पटकावून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. यात भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली. या सुवर्ण पदकात एक पदक होतं पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखड यांचं.. महिलांच्या एफ 57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत 9.81 मीटर लांब गोळा फेकून शर्मिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. या […]
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
दादर परिसरात पोलिसांनी अमराठी टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान अनेक टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि आकारण्यात आलेल्या दंडावरून चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका टॅक्सी चालकाने पोलिसांवर संताप व्यक्त करत म्हटले की, “आम्ही गरीब लोक १५०० रुपयांचा दंड कसा भरणार? हा […]