आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असेत, की आपलं आयुष्य हे सुखी असावं, कोणत्याही प्रकारचा त्रास, कलह आपल्या आयुष्यात नसावा. त्यासाठी सगळ्यात […]
मेहुणीवर होती नजर,जावयाला मारले आणि घराजवळ पुरले, पत्नी-सासूसह चौघांना अटक
बिहारच्या जमुई येथील नात्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. मोहनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काला गावात सासुरवाडीत राहणारे ३५ वर्षीय जावई जितेंद्र पंडित याची घरगुती भांडणातून सासू आणि मेहुण्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला घराच्या पाठी तीन फूट खोल खड्ड्यात दफन केले. एवढेच नव्हे तर मृतदेहाचे विघटन लवकर होण्यासाठी खड्ड्यात सुमारे […]
सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदाला गवसणी घातली. पण त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. अशा स्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. कारण आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या एका […]
Vastushastra : सोमवारी चूकुनही खरेदी करू नका या वस्तू; कायम आर्थिक अडचणी येत राहातील
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो. जसं की रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो, सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असतो. मंगळवार हा देवीला समर्पित असतो, गुरुवार हा भगवान दत्त आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो. शनिवार हा शनी महाराजांना समर्पित असतो. सोमवार हा जसा भगवान महादेव यांना समर्पित असतो, तसाच […]
लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
फ्रान्समधील प्रतिष्ठित Cannes Film Festival 2026 मध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स 2026 मधील तिचा पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या मरमेड स्टाइल गाऊनमध्ये ऐश्वर्या अत्यंत स्टायलिश आणि रॉयल दिसत होती. तिचा आत्मविश्वास, मोहक स्मितहास्य आणि रेड कार्पेटवरील तिच्या […]
हल्ल्याची तयारी करा, पुतिन यांचा संयम सुटला; अमेरिका, इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी, जग हादरलं
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील संघर्ष सुरूच आहे. नुकताच इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये इराणने काही अटी ठेवल्या आहेत, या अटी जर अमेरिकेनं मान्य केल्या तर आम्ही युद्ध थांबवू असं इराणने म्हटलं आहे, ज्यामध्ये अमेरिकेनं आम्हाला युद्धाची नुकसानभरपाई द्यावी, स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवावी […]