• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : धनाचा वर्षाव करणाऱ्या मूर्ती, आजच घरी आणा, आयुष्यच बदलून जाईल

May 23, 2026 by admin Leave a Comment

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई नुसार आपल्या भोवती ज्या काही वस्तू असतात त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत असतो, काही वस्तुंमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर काही वस्तुंमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण […]

Filed Under: lifestyle

गल्ली ते दिल्ली… आख्खा देश होरपळणार, महाराष्ट्राच्या या भागासह अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार

May 23, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. अशातच रविवारी देशातील विविध भागांमध्ये मिश्र हवामान जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमान आणि पावसाचा असमतोल पॅटर्न अनेक […]

Filed Under: india

IPL 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण?

May 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे मोजून दोन सामने शिल्लक आहेत. प्लेऑफचे सामने 26 मे पासून सुरू होणार आहेत. क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामना चंदीगड येथे होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून क्वॉलिफायर 1 फेरीसाठीचे दोन संघ ठरले आहेत. […]

Filed Under: cricket

कल्याणात संतापजनक प्रकार! शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्या ‘टेबेबुइया’ झाडांवर विषप्रयोग?

May 23, 2026 by admin Leave a Comment

कल्याण शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि वसंत ऋतूत गुलाबी-पिवळ्या फुलांनी रस्ते सुशोभित करणारी 'टेबेबुइया' (Tabebuia) झाडं सध्या मृत्यूच्या छायेत आहेत. कल्याण पश्चिमेतील अतिशय गजबजलेल्या गणपती चौक ते डीबी चौक दरम्यान एका अज्ञात आणि विकृत व्यक्तीने या झाडांवर जीवघेणा विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रस्त्याशेजारी असलेल्या तब्बल 7 ते 8 टेबेबुइया झाडांच्या खोडांना अतिशय चलाखीने […]

Filed Under: Latest News

कान्समध्ये आराध्या बच्चनचीच चर्चा! ऐश्वर्या रायलाही टाकलं मागे, उंची आणि सौंदर्य पाहूनच सर्व थक्क

May 23, 2026 by admin Leave a Comment

प्रदीर्घ काळानंतर ‘ब्युटी क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बॉलिवूड स्टार एका सुंदर बेबी पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय आकर्षक अंदाजात पोज देताना दिसली. मात्र, यावेळेस ऐश्वर्यासोबतच चाहत्यांच्या नजरा आराध्या बच्चनवरही खिळल्या होत्या. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन देखील होती, […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा इराणला मोठा झटका

May 23, 2026 by admin Leave a Comment

मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमकी देण्यात येत आहे. जर इराणने लवकरात लवकर अणुकरार केला नाही तर आम्ही पुन्हा इराणवर हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला युद्धबंदीसंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 456
  • Page 457
  • Page 458
  • Page 459
  • Page 460
  • Interim pages omitted …
  • Page 508
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित
  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in