• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; शस्त्रास्त्रे जप्त

May 24, 2026 by admin Leave a Comment

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील चंदोसा परिसरात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. नीलसर कांडी भागात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह 52 राष्ट्रीय रायफल्स, CRPF ची 53 वी बटालियन आणि SSB ची 2 री बटालियन सहभागी झाली होती. […]

Filed Under: india

Vastushastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका ही 5 कामं, आयुष्य उद्ध्वस्त होईल

May 24, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वस्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. परंतु अनेकदा असं देखील होतं की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, परंतु तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा त्रास हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात होतो. कधी तुम्ही हा विचार केला […]

Filed Under: lifestyle

इराणशी करार अंतिम टप्प्यात…आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत – डोनाल्ड ट्रम्प

May 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण करारावर एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत या कराराला मान्यता मिळून त्यावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी सुरूच राहील. ट्रम्प पुढे म्हणाले की, वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जात आहेत, परंतु कोणतीही घाई केली जाणार नाही, इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल साईट ट्रुथवर […]

Filed Under: india

सलाम नको नमस्ते वापरा, IPL च्या त्या स्लोगनवर भाजपा युवा मोर्चाचा आक्षेप; काय होणार?

May 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या सलाम मुंबई या स्लोगनवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप युवा मोर्चाने या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबई ऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर […]

Filed Under: cricket

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं?

May 24, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावरून मोठी चकमक उडाली. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना बेदम चोप देत मुख्य आरोपीला पकडले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बाभुळगाव येथील शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या […]

Filed Under: Latest News

Raja Shivaji : 23 व्या दिवशीही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची जादू कायम, कमावला इतक्या कोटींचा गल्ला

May 24, 2026 by admin Leave a Comment

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित सिनेमासाठी चाहते प्रतिक्षेत होते. अशात 1 मे रोजी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि चित्रपटगृहाबाहेर सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आज सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 23 दिवस झाले आहे. पण तरी देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचं दिसून येत आहे. 23 व्या दिवशी म्हणजे शनिवारी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 445
  • Page 446
  • Page 447
  • Page 448
  • Page 449
  • Interim pages omitted …
  • Page 518
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in