नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातही सातत्याने इंधन दरवाढ होत आहे, मात्र आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ जागतिक स्तरावर तुलनेने कमी असल्याचे तज्ज्ञांनीही अधोरेखित केले आहे. भारतात झालेली इंधन दरवाढ जगातील सर्वात कमी वाढींमध्ये गणली जात आहे. दोन आठवड्यांत चौथ्यांदा दरवाढ करत सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 2.61 ते 2.71 रुपयांची […]
Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?
राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून […]
FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमात
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदा स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे असून 48 संघ मैदानात उतरणार आहेत. 12 जूनपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू होणार असून तीन देशातील 16 शहरात ही स्पर्धा होणार आहे. एकूण 104 सामने खेळले जाणार असून चाहते आपआपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. […]
IPL Points Table 2026: साखळी फेरीचा थरार संपला, लखनौ-मुंबईची सर्वात वाईट कामगिरी
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्याच्या निकालानंतर अखेर प्लेऑफमधील चौथा संघ निश्चित झाला. रविवारी 24 मे रोजी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सवर वानखेडे स्टेडियममध्ये विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक दिली. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सववर मात करत साखळी फेरीचा शेवट विजयाने केला. अशाप्रकारे […]
या खलनायकाने घेतलेलं फक्त 11 रुपये मानधन, 118 कोटींचा चित्रपट ठरलेला प्रचंड फ्लॉप, झालेलं 100 कोटींचं नुकसान
बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण अनेकदा फेल ठरले आहे. प्रचंड स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक आणि भव्य निर्मिती असूनही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बॉम्बे वेल्वेट'. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील सर्वात चर्चित आणि महागड्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात होता. मात्र रिलीज झाल्यानंतर या […]
PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन
अनु मीणा प्रकरणात एक नवीन बाजू समोर आली आहे. अनुचे पती गौतम मीणा PWD विभागात इंजिनिअर पदावर आहेत. दीड महिन्यापूर्वीच हे प्रकरण आहे. गौतम मीणा यांची पत्नी अनु मीणा यांनी आपलं जीवन संपवलं. अनुच्या भावाने आपल्या भावोजींवर गंभीर आरोप केला आहे. गौतम मीणा यांचे त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. अनु म्हणजे गौतम […]