• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharshtra News LIVE : आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी..

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज देवदत्त कामत यांचा युक्तीवाद होईल. काल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर आपला युक्तीवाद केला. अपात्रतेवर त्यांनी युक्तीवाद केला. शिवसेना पक्षाचा वापर शिंदेनी केल्याचेही त्यांनी म्हटले. यासोबतच भाजपाची सत्ता ज्या राज्यात आहे, तेथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबल्याचेही त्यांनी नमूद केले. […]

Filed Under: india

तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं

August 20, 2026 by admin Leave a Comment

दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर तृणमूलला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच, तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूल जवळपास ममता बॅनर्जी यांच्य हातातून […]

Filed Under: india

Shivsena Supreme Court Hearing : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तीवाद

August 20, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. शिवसेना पक्ष-निवडणूक चिन्हासंदर्भात या खटल्यात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. काल कपिल सिब्बल यांनी अंतिम युक्तीवाद केला. आज ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत पुन्हा युक्तीवाद करतील. जवळपास […]

Filed Under: Latest News

Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?

August 20, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक यांचा अभिनय जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्यांच्या मिश्कील आणि परखड स्वभावाचीही चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजची पिढी, तिची विचार करण्याची पद्धत आणि स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, मालिका […]

Filed Under: entertainment

कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?

August 20, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनानंतर तरुणांचे प्रश्न सरकारच्या केंद्र स्थानी आले आहेत. केंद्र सरकार आता युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊ लागली आहे. तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्‍यांच्या सोशल मीडिया कामगिरीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. साडेतीन महिन्यांचा […]

Filed Under: india

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आज होणार मोठा पक्षप्रवेश, राजकारणात घडामोडींना वेग

August 20, 2026 by admin Leave a Comment

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. राज्यात ऑपरेशन टायगर झालं. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 432
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Interim pages omitted …
  • Page 2219
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in