आमदार, खासदार म्हटलं की कोण केव्हा काय मागणी करेल काही सांगता येत नाही. लोकप्रतिनिधींना अनेकदा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. पोलिसांपासून ते अनेक गंभीर प्रकरणात मध्यस्थी करण्याची वेळ येते. तर दूर प्रदेशात अडकलेल्या कार्यकर्त्यांची सुटकाही करावी लागते. त्याचा काही लोक गैरफायदाही घेतात. तर काही खरंच अडलेले नडलेले असतात. त्यांना मदत करावी लागते. असाच काहीसा अनुभव […]
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
पुणे | प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नसून “स्क्रिप्टेड आणि पेड पोलिटिकल इव्हेंट” असल्याचा आरोप त्यांनी केला. दरेकर म्हणाले, राहुल गांधी यांच्या भाषणातून, मांडलेल्या विषयांतून आणि दाखवण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्समधून सत्तेविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. […]
Oil Bath Video : चक्क तेलाच्या टँकमध्ये केली अंघोळ, सुटे तेल घेण्याआधी हा व्हिडीओ बघाच!
Tukaram Mundhe Oil Rule : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न व औषध पुरवठा विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नात होणारी भेसळ कमी झाली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री, उत्पादनावर बंधनं आली आहेत. अलीकडेच तुकाराम मुंढे यांनी खुले म्हणजेच सुटे खाद्यतेल विकण्यावर बंदी घातली आहे. सोबतच मुंढे यांनी तेल विक्री करण्यासाठी नवी नियमावली […]
वांग्याचं भरीत बनलं काळ, तिघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू,एका गोष्टीने पोलिसांना आला संशय..
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील भायखळ्यात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता तीन सख्ख्या बहिणींचा वांग्याचे भरीत खाल्ल्याने संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांनी दावा केला आहे की वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर तिघींची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलींच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आदल्या रात्री वांग्याचे भरीत आणि […]
कुणालच्या निधनाची बातमी धडकली अन् मित्रांना जबर धक्का… जवळच्या मित्राने सांगितली कुणालची ती सवय
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशातच आता कुणालच्या मित्रांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. क्लासमध्ये त्याची वर्तणूक कशी असायची […]
Nitesh Rane: ‘आय लव्ह मोहम्मद नाही… ‘ नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले हिरव्या सापांचे…
अंधेरीतील कावड यात्रेच्या अवसरावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हिंदुत्ववादी विधान केले आहे. कावड यात्रा काही वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात निघत होती, मात्र आता हिंदू रक्षक सेनेने ती भव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले. हा देश हिंदू राष्ट्र आहे, मुंबई, महाराष्ट्र ही महादेवाची भूमी आहे, त्यामुळे हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, असे नितेश […]