भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या त्याच्या विनोदी संवादांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, आज, 22 जून रोजी रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो खूप संतापलेला दिसत आहे. त्याचा राग इतका अनावर होतो की तो एका माणसाला ढकलतो. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील […]
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू; या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक चर्चेत. राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. यामध्ये अशोक खरात यांच्यावर आधारित कथा असेल असं सांगितलं […]
300 दिवस बॉक्स ऑफिसवर सुरु होता थलपती विजय यांचा हा चित्रपट, सुरुवातीला अक्षय कुमारला झाला होता ऑफर
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'थुप्पाक्की'ची पुन्हा चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी लिहिण्यात आला होता. दिग्दर्शक ए. आर. मुरुगदॉस यांनी 'थुप्पाक्की'ची कथा सर्वप्रथम अक्षय कुमारला ऐकवली होती. अक्षयने चित्रपटासाठी होकारही दिला होता. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातील अडचणी आणि इतर बॉलिवूड प्रकल्पांमुळे चित्रपटाला विलंब […]
Nepal PM Balendra Shah : ‘आमच्याकडे पुरावे आहेत, भारताकडे जर..’, सीमावादात नेपाळच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य
सीमावादाच्या विषयावरुन मायदेशात अडचणीत आलेले नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी या मुद्यावर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. बालेंद्र शाह यांनी भारतासोबत सीमावादाचा विषय उकरुन काढला. भारतासोबत सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनकडे मध्यस्थतेची कोणतीही मागणी केली नाही असं बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. चितवन जिल्ह्यात सत्तारुढ राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या पहिल्या सम्मेलनात ते बोलत होते. “भारतासोबतच्या सीमावादात ब्रिटिश शासनाच्या […]
Cucumber Buying Tips : काकडी कडू आहे की नाही ? विकत घेण्याआधीच कसं ओळखाल?, वापरा ही छोटीशी युक्ती, पैसे जाणार नाहीत वाया
उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे काकडी. कोशिंबीर, रायते किंवा सलॅडमधून, लोकं विविध प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करतात. काकडी शरीराला थंडावा देते, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने, ती उष्माघातापासून (heat stroke) उत्तम संरक्षण करते. मात्र, कधीकधी बाजारातून विकत आणलेल्या काकड्या कडू निघतात, ज्यामुळे […]
रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद; फर्स्ट लूक आला समोर
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर […]