• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hospital Fire: ICUमध्ये तोंडाला मास्क, डोळे उघडताच धुरामुळे अंधार; 95 वर्षांच्या आजीने जे केलं आपल्यालाही सुचणार नाही

June 4, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगरमध्ये एका मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर आता एका हॉस्पिटलला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूरच्या प्रसिद्ध प्रसाद रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये (ICU) ही आग लागली. ज्यामध्ये गंभीर आजारी रुग्णांना दाखल […]

Filed Under: india

बंडखोरांची उलटी गिनती सुरू, महायुतीमध्ये नक्की काय घडणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेसकडे…

June 4, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता विधानपरिषदेतील बंडखोरी टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महायुतीमधील सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

Filed Under: india

आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेत

June 4, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 26 जूनपासून सुरू होणार आहे. 26 जून आणि 28 जून असे दोन सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा संघ 17 जूनपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारताचा नवा संघ पाठवण्याच विचार सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली जाणार […]

Filed Under: cricket

Girish Mahajan | उदय सामंतांना जमलं नाही, आता महाजन मैदानात; बंडखोरांच्या मनधरणीसाठी थेट नाशिकला रवाना?

June 4, 2026 by admin Leave a Comment

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कमी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीमुळे […]

Filed Under: Latest News

हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?

June 4, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचा खुलासा तब्बल 10 वर्षांनी केला आहे. यावरून सोशल मीडियावर आणि टीव्ही इंडस्ट्रीत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिल्पाच्या या कबुलीवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना […]

Filed Under: entertainment

पेट्रोलचे भाव चीन, पाकिस्तान, नेपाळमध्ये झाले कमी, भारतात कधी कमी होणार भाव? केंद्र सरकारने..

June 4, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढताना दिसले. आता पुन्हा एकदा कच्चे तेल 100 डॉलरच्या खाली आले. ज्यामुळे जगात पेट्रोलच्या किमत कमी होऊन 147.90 प्रति लीटर वरून घसरून 145.99 वर आली. भारतात सरासरी किंमत पेट्रोल 108.21 रूपये प्रति लीटरवर स्थिर आहे. जागतिक बाजारात पेट्रोल किमत आकड्यांवरून जगभरात जवळपास 37.28 रूपयांनी स्वस्त झाले. भारताचे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 365
  • Page 366
  • Page 367
  • Page 368
  • Page 369
  • Interim pages omitted …
  • Page 561
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi : इंग्लंड विरुद्ध धावा करुन दाखव, वैभव सूर्यवंशीला कुणाकडून ओपन चँलेज?
  • FIFA World Cup 2026: दक्षिण अफ्रिकेची 28 वर्षांची प्रतीक्षा संपली, पहिल्यांदाच केला कारनामा
  • स्मार्टफोनमध्ये असलेलं Vapor Chamber चं कामं काय? ते किती महत्त्वाचे आहे जाणून घ्या
  • 2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, केली फक्त 1.85 कोटींची कमाई, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये
  • Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in