• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shiv Sena Party and Symbol Hearing : अध्यक्षांनी प्रकरण योग्यरित्या हाताळलं नाही, विश्वास गमावला, ठाकरे गटाची बाजू मांडताना कामत आक्रमक

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला, त्यानंतर देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. आज पुन्हा देवदत्त कामत हे न्यायलयात ठाकरे गटाची बाजू मांडताना दिसत आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. “अध्यक्षांनी हे […]

Filed Under: india

दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे नशीब असते जोरदार! या गोष्टींमध्ये असतात प्रचंड हुशार

August 20, 2026 by admin Leave a Comment

सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संबंध व्यक्तीच्या स्वभावाशी आणि आयुष्यातील काही घटनांशी जोडला जातो. चेहरा, डोळे, हाताच्या रेषा यांसोबतच दातांची रचनाही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही संकेत देत असल्याचे मानले जाते. अनेकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते. काही जण याकडे दातांमधील कमतरता म्हणून पाहतात; मात्र सामुद्रिक शास्त्रात हे अंतर शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रातील मान्यतेनुसार, पुढच्या […]

Filed Under: lifestyle

धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांचीही मागणी

August 20, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अपात्रता आणि राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत गेले पाच दिवस ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत होते. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. देवदत्त कामत यांनी जर निवडणूक चिन्ह कोणाकडे द्यायचे याचा निर्णय होत असेल तर ते चिन्ह गोठवा […]

Filed Under: india

Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!

August 20, 2026 by admin Leave a Comment

ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने एकूण 39 पदकं पटकावून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. यात भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली. या सुवर्ण पदकात एक पदक होतं पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखड यांचं.. महिलांच्या एफ 57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत 9.81 मीटर लांब गोळा फेकून शर्मिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. या […]

Filed Under: cricket

दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप

August 20, 2026 by admin Leave a Comment

दादर परिसरात पोलिसांनी अमराठी टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान अनेक टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि आकारण्यात आलेल्या दंडावरून चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका टॅक्सी चालकाने पोलिसांवर संताप व्यक्त करत म्हटले की, “आम्ही गरीब लोक १५०० रुपयांचा दंड कसा भरणार? हा […]

Filed Under: Latest News

अभिजीत दीपकेंच्या CJP आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं, आधी सत्य समजून घ्या..

August 20, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मोठं आंदोलन केलं होतं. जंतर-मंतरवरील या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शबाना आझमी, प्रकाश राज यांच्यासह सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, वीर दास, दिया मिर्झा, सोहा अली खान आणि अन्य […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 346
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Interim pages omitted …
  • Page 2143
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;
  • निक्की -अरबाजने ब्रेकअपचं नाटक करून चाहत्यांना वेड्यात काढलं, तो Video व्हायरल होतोच चाहते संतापले
  • अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर? जाणून घ्या
  • पाकिस्तानी नकली डोमिनोज स्टोर पाहिलं का ?,अरे कॉपी तरी नीट करा, विदेशी व्लॉगरने पार इज्जतच काढली..
  • मोठी बातमी! ममता बॅनर्जींवर दुःखाचा डोंगर, भाचीने संपवलं जीवन, राहत्या घरात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in