बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा डीएलएसनुसार 86 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाची प्रत्युत्तरात 42.2 ओव्हरमध्ये 9 आऊट 191 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची औपचारिकताच बाकी होती. मात्र तेव्हाच नेमका पाऊस आला. त्यामुळे सामना लांबला. पावसामुळे […]
Today Horoscope : 10 जून रोजी नशीब पालटणार, 3 राशींसोबत घडणार असं काही की…वाचा राशीभविष्य
आजचा म्हणजेच 10 जून रोजीचा दिवस हा काही राशींसाठी खूप चांगला ठरणार आहे. मेष राशी, कन्या राशी या दोन नशीबवान राशींना दहा जून रोजी चांगली बातमी मिळे. अन्य एका राशीला नेमकी कशाची लॉटरी लागणार, ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या तरुणींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकतो. महिलांना नव्या नोकरीची संधी मिळेल. नव्या ठिकाणी जाण्याची, फिरण्याची […]
Salman Khan च्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, दु:खी अंतकरणाने दिला निरोप, video
बॉलिवुड अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबाप्रमाणे त्याच्या मित्रांची देखील काळजी घेत असतो. मित्रांच्या सुख आणि दु:खाच्या प्रसंगात तो त्यांना आधार देत उभा रहात असते. आता सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सलमान खूपच दु:खी दिसत आहे. वास्तविक त्यांची कौटुंबिक मैत्रिणी कुमुद राणे हिचे निधन झाले आहे. त्यामुळे सलमान याला अतिव दु:ख झाले. […]
अखेर राज्यसभा निवडणुकीत तो घातपात झाला! काँग्रेसच्या सर्वात चर्चेतल्या उमेदवाराचा अर्ज बाद; ऐनवेळी मोठा गेम
Meenakshi Natarajan : महाराष्ट्रासह देशातही सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासू ते अर्जांच्या पडताळणीपर्यंत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेसकडून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. मीनाक्षी नटराजन […]
‘या’ 4 वस्तू घरातील मंदिरात ठेवा, वाढेल सुख, शांती आणि समृद्धी, काय सांगतं वास्तूशास्त्र?
सनातन धर्मात मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. घरातील मंदिर हे शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे आणि पवित्र केंद्र आहे. तिथे दररोज पूजा केल्याने भक्ताच्या मनात असीम शांती लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो. पण घरातील मंदिरात कोणत्या वस्तू कशा ठेवायच्या? याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. प्रत्येक हिंदू घरात एक मंदिर असतं. या मंदिरात विविध देवतांच्या […]
उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील चित्रपट या तारखेला रिलीज होणार, बडा अभिनेता प्रमुख भूमिकेत
जेष्ठ वकील आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी हा सिनेमा 7 ऑगस्टला रिलीज होणार आहे. उज्वल निकम यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. 26/11 खटल्याची ट्रायल ते अनेक संवेदनशील आणि महत्वाच्या प्रकरणाचा संदर्भ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये […]