• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा

August 19, 2026 by admin Leave a Comment

अकोल्याच्या कुंभारीमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर शिक्षकाची बदली रद्द झाली नाही तर आम्ही शाळेत येणार नाही आणि मुलांचे दाखले काढून घेऊ. या प्रकरणात […]

Filed Under: Latest News

आता तुम्ही मुलाला संपत्तीतून बेदखल करू शकता, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

August 19, 2026 by admin Leave a Comment

भारतात वारसा हक्काने मिळालेली संपत्ती पालकांकडून मुलांकडे दिली जाते. मात्र अनेकदा संपत्ती घेतल्यानंतर मुले आपल्या पालकांचा सांभाळ करत नाहीत. अशातच आता सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोर्टाने ‘ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांना संपत्तीतून बेदखल करू शकतात असं म्हणत वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असं […]

Filed Under: india

ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ…

August 19, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशांबाबत माहिती दिली आहे. संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठी बळकटी मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. कैलास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सध्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष […]

Filed Under: india

WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?

August 19, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत एकूण 9 संघ खेळत आहेत. त्यापैकी इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अव्वल दोन स्थानी जागा मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेंच आहे. तीन संघ वगळता इतर संघांच्या कसोटी मालिकेतील निकालावर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात बांगलादेशने […]

Filed Under: cricket

शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील महत्त्वाचा फरक न्यायालयासमोर मांडला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, शिवसेना पक्ष उद्धव […]

Filed Under: Latest News

एका डॉक्टरची औषधांची चिठ्ठी देशभर का झाली व्हायरल? इतकं काय खास? वाचा

August 19, 2026 by admin Leave a Comment

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर वाचणं म्हणजे डोकेदुखी वाढवण्याचं काम असतं. कारण त्यावरील औषधं नेमकी कशासाठी, कोणत्या कंपनीची हे काही रुग्णाला कळत नाही. सरावानं मेडिकल स्टोरमधील व्यक्तीला ते माहिती असतं. तो त्या गोळ्या, सिरप रुग्णाला देतो. त्यानंतर डॉक्टर त्याचं डोस कसा घ्यायचा याची माहिती देतो. पण उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरांची कथित औषधाची चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 309
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Interim pages omitted …
  • Page 2084
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in