कोकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएम केअर्स फंडातील निधीच्या वापराबाबत प्रश्न विचारला आहे. दिपके यांच्या मते, पीएम केअर्स फंडात तब्बल ८ हजार ४५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा आहे, जो सध्या वापरला जात नाहीये. एकीकडे एवढा मोठा निधी पडून असताना, दुसरीकडे देशातील शाळांमध्ये पिण्याचे पाणी, बेंचेस आणि चांगले रस्ते यांसारख्या मूलभूत […]
IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून…! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित
India vs Sri Lanka Test Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सरशी घेतली. पहिल्या समन्यात श्रीलंकेला 165 धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. खरं तर या सामन्यावरची श्रीलंकेची पकड पहिल्या डावातच सैल झाली होती. कारण भारताला 178 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाने कशाबशा […]
याशिवाय पर्याय नाहीच, तुकाराम मुंढे बोलले स्पष्टच, तुम्ही, मी, आपली मुले, नातेवाईक..
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. धडाकेबाज कारवाया त्यांच्या विभागाकडून सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकांच्या पाठिंब्यावर मोठे भाष्य केले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, माझा असा दृष्टिकोन आहे की, आपला विभाग जे काम करत आहे, त्याचे रूपांतर एका […]
Abhishek Bachchan- Aishwarya Rai : मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी, मुलीचंही खास कनेक्शन; इतक्या वर्षानंतर…
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा फक्त हिंदी चित्रपटांशीच निगडीत नाही, तर त्यासोबतच तो एका कबड्डी टीमचाही मालक आहे. 2014 साली अभिषेकने अशा एका गेममध्ये गुंतवणूक केली , जो गेम त्याच्यासाठछी खूपच खास आहे. जयपूर पिंक पँथरची निवड का केली, हे अभिषेकने नुकतंच जाहीर केलं. त्यामागे खास कारण आहे आणि ते त्याच्या वैयक्तिक […]
कपिल सिब्बल यांनी डावच पालटवला, म्हणाले एक वेळ विलिनीकरण सोपं पण…. शिंदेंसमोर राजकीय महासंकट?
विधीमंडळ पक्षाला जर इतके महत्त्व असेल तर राजकीय पक्षाला किती महत्त्व असेल? असा टप्प्यातील चेंडू ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी टाकला. त्यांनी फुटीर गट दुसऱ्या पक्षात विलिन होणे सोपे असले तरी फुटीर गटाने थेट पक्षच काबीज करणे मान्य नसल्याचा युक्तीवाद केला. त्यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर पुन्हा ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते […]
माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, कंगना राणावतने रामदेव बाबांना झिडकारलं
अभिनेत्री कंगना राणावत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने जंतरमंतरवरील आंदोलकांना गटर जनरेशन म्हणून वाद ओढवून घेतला होता. आता तिने थेट रामदेव बाबांशी पंगा घेतला आहे. रामदेव बाबांनी कंगना राणावतचं शिक्षण काढलं होतं. तिचं बालपण, तारूण्य आणि तिच्या आधीच्या कारनाम्यांविषयी भाष्य केलं होतं. रामदेव बाबांची ही टीका कंगनाच्या जिव्हारी लागली असून […]