राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत मुंबईच्या समस्या समजून घेण्यासाठी मुंबईतच जन्माला यावे लागते, असे विधान केले आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सामनामधील मुलाखतीवेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरेंनी अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता का दिले जात नाहीत, असा सवाल […]
नवीन वर्षाच्या सुरुवातीला संजय दत्तवर कोसळला दु:खाचा डोंगर, कुटुंबातील प्रमुख सदस्याचं निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि अभिनेते कुमार गौरव यांची आई शुक्ला कुमार यांचं निधन झालं आहे. कुमार गौरवने अभिनेता संजय दत्तची सख्खी बहीण नम्रता दत्तशी लग्न केलं होतं. शुक्ला कुमार या कधीच प्रकाशझोतात राहणं पसंत करत नव्हत्या. त्या लाइमलाइटपासून कायम दूर असायच्या. त्यांच्या निधनाने बॉलिवूड […]
पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे जाताच तुम्हाला दिसतं तुमचं भविष्य, पण जाण्यास बंदी
विज्ञानाने माणसाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, विज्ञानामुळे अशा गोष्टी शक्य झाल्या ज्या गोष्टी कधीकाळी फक्त एक कल्पना वाटत होत्या. मात्र अजूनही टाईम ट्रॅव्हल भूत काळात आणि भविष्यकाळात मागे पुढे जाणं माणसाच्या हातात नाहीये, भविष्यात देखील याची शक्यता वाटत नाही. परंतु जगात अशी एक जागा आहे, जिथे जाऊन माणूस हा आपलं भविष्य पाहू शकतो. हा काही […]
डायबिटीजवर परमानंट उपाय सापडला, पाहा नवे संशोधन काय ?
जर तुमच्या घरात कोणाला डायबिटीज असेल तर आता चिंता करण्याची काही गरज नाही. जर्मन संशोधकांनी नव्या पॅन्क्रियाटिक पेशींना तयार करुन टाईप-1 डायबिटीजला मूळापासून बरे करण्याचा उपाय शोधला आहे. डायबिटीज रुग्णांच्या शरीरात जास्त शुगर असेल तर या रुग्णांना इन्सुलिनची गरज लागते. त्यामुळे त्यांना इन्सुलिन इंजेक्शनची गरज लागते. मात्र या नव्या थेरपीनंतर रुग्णांना आता वारंवार इन्सुलिन इंजेक्शन […]
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल, रोख नेमका कुणावर?
महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ प्रकरणावरून काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच लोकांना आता भाजपने पक्षात घेतलंय, त्याचबरोबर अकोटमध्ये भाजपने MIM सोबत युती केली आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. भाजप पक्ष फक्त सत्तेसाठी भुकेला आहे अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे. अकोटमधल्या युतीवरून भाजपला हिंदुत्व आणि […]
मला माफ करा…! हॅरी ब्रूक इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तपासात दोषी, झालं असं की…
एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची लाज गेली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने गमवावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंडची संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे. असं असताना आणखी एका स्टार खेळाडूच्या वर्तनामुळे मान खाली घालावी लागत आहे. हॅरी ब्रूकने एका बारमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाउंसरला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. एशेज कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ […]