• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागपूर बाहेरूनच चांगलं दिसतंय… सत्ताधाऱ्यांनी डोळ्याला चष्मा लावलाय का?; प्रफुल्ल पटेलांचा भाजपला घरचा आहेर

January 11, 2026 by admin Leave a Comment

अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी युतीत सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. बाहेरून नागपूर सुंदर दिसतं. पण इथे तर दिव्याखाली अंधार आहे, असा टोला एनसीपी नेते प्रफुल पटेल यांनी भरसभेतून भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नागपूरची अत्यंत वाईट स्तिथी आहे, असं म्हणत पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. […]

Filed Under: india

IND vs NZ : टीम इंडियात वनडे सीरिजसाठी या खेळाडूची अचानक एन्ट्री, Bcciची घोषणा

January 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाला नववर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी मोठा झटका लागला. उभयसंघातील पहिला सामना 11 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने […]

Filed Under: cricket

लाडक्या बहिणीला मकरसंक्रातीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार

January 11, 2026 by admin Leave a Comment

मकरसंक्रातीच्या दिवशी लाडक्या बहिणींचा हप्ता येणार यावर काँग्रेसने चांगलीच टीका केली होती, त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. चित्रा वाघ म्हणतात, लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेसवाले लाच देणं असं म्हणतात. लाडक्या बहिणींना दिला जाणारा सन्मान यांना बोचतोय. निवडणूक लागली म्हणून हक्काचे पैसे रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आहे, म्हणजे थेट […]

Filed Under: Latest News

भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेवर हात, व्हायरल व्हिडीओनंतर तुफान राडा, आता भाजप नेत्याने केलं तिसरं लग्न?

January 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड असो किंवा भोजपुरी इंडस्ट्री यामधील कोणता कलाकार कधी काय करेल याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. सध्या असाच एक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या अभिनेत्याने तिसरं लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू […]

Filed Under: entertainment

‘ग्लोबल व्हॉइसेस, वन व्हिजन’, अपोलो हॉस्पिटल्सद्वारे आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद 2026 चे आयोजन

January 9, 2026 by admin Leave a Comment

हैदराबाद, 9 जानेवारी 2026 : अपोलो हॉस्पिटल्स 30-31 जानेवारी 2026 रोजी हैदराबाद येथे भारतातील आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद (IHD) च्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. रुग्णांची सुरक्षा, आरोग्यसेवा नवोपक्रम आणि आरोग्य प्रणाली परिवर्तनाला चालना देणाऱ्या जगातील आघाडीच्या व्यासपीठांपैकी हा मंच एक आहे. IHD 2026 ची थीम ‘ग्लोबल व्हॉइसेस, वन व्हिजन’ आहे, जी एका सामायिक ध्येयाभोवती […]

Filed Under: india

दक्षिण अमेरिकेतील ‘या’ देशात भारतीय होतील श्रीमंत, 1 लाख होणार 75 लाख

January 9, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. पॅराग्वेचे अधिकृत चलन गुआरानी (PYG) आहे. भारतीय रुपयात तुलना केली तर त्याची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गुआरानी हे नाव पॅराग्वेच्या मूळ गुआरानी जमातीच्या नावावरून ठेवले गेले आहे, जे देशाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. Vice.com च्या रिपोर्टनुसार, पॅराग्वेमध्ये 1 भारतीय रुपयाची किंमत 75 पॅराग्वेयन […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Page 274
  • Interim pages omitted …
  • Page 299
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं
  • Shukra Rahu Yuti 2026: शुक्र-राहू युतीमुळे 3 राशींचे भाग्य चमकेल, करिअर आणि व्यवसायात लागतील चार चाँद
  • Budget 2026 : एआयच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, टेक क्षेत्रातून निर्णयाचे स्वागत
  • 1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट अक्षरश: उडवेल झोप; IMDb वर दमदार रेटिंग
  • Budget 2026: साल 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? बजेटमध्ये काय मिळाले संकेत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in