Agnivesh Agarwal : देशातील दिग्गज उद्योगपती तथा वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (49) यांचे निधन झाले आहे. आपल्या मुलाचे निधन झाल्यानंतर आता अनिल अग्रवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल अग्रवाल यांनी उभा केलेला वेदांता उद्योग समूह आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. अनिल अग्रहवाल आजघडीला कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. त्यामुळेच अग्निवेश […]
केस गळतीशी झुंजत आहात का? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुचवली ‘ही’ केस धुण्याची नैसर्गिक पद्धत
आजकाल जवळजवळ सर्वांनाच केस गळतीची समस्या सतावत असते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहारात अनेक बदल होत आहेत. त्यासोबतच प्रदूषण यामुळे आरोग्यासोबतच केस गळणे, अकाली पांढरे होणे, चमक कमी होणे आणि कोरडे दिसणे अशा समस्या उद्भवू लागले आहेत. तर या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे हेअर केअर प्रोडक्ट तसेच महागडे शॅम्पू, सीरम वापरतात. परंतू […]
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग कोंबड्यापासून शिका हे गुण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, कुटनीतीतज्ज्ञ होते. त्या काळात त्यांचा सल्ला घेण्यासाठी देशभरातून लोक येत असत. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजच्या काळातही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही […]
WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडणार, बक्षिसाची रक्कम आणि सर्वकाही जाणून घ्या
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर क्रीडारसिकांना वुमन्स प्रीमियर लीगची मेजवानी मिळणार आहे. यंदा स्पर्धेचं चौथं वर्ष असून पाचही फ्रेंचायझींनी नव्याने संघ बांधला आहे. त्यामुळे यंदा तगडी स्पर्धा होणार यात काही शंका नाही. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्याने भारतीय खेळाडूंचा उत्साह काही वेगळाच असेल यात काही दुमत नाही. मेगा लिलावानंतर संघात बरेच बदल झाले आहेत. काही खेळाडू […]
कोण आहे Vedanta चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची सून? नवऱ्याच्या मृत्यूनंतर सांभाळणार 58,000 कोटींचा बिझनस ?
वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे एकमेव वारसदार होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोट्यवधी रुपयांचा बिजनस कोण चालवणार असा सवाल केला जात आहे. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या मुलगा अग्निवेश याची पत्नीचे नाव पूजा बांगूर अग्रवाल असे असून ती श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरि मोहन बांगूर याची मुलगी आहे. तर […]
फक्त एक चित्रपट अन् इंडस्ट्रीपासून झाली दूर, आज 50,000,00,00,000 कोटींची मालकीण
Bollywood Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी काही दिवसांमध्ये इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली. मात्र, प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा मार्ग निवडला. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचे नाव आहे, जिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिने या चित्रपटानंतर चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट […]