• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली… भावानेच केला धक्कादायक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने अवघ्या 30 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलं. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आता अभिनेत्रीच्या चुलत भावाने महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिच्यावर इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांचा कोणताही दबाव नव्हता. […]

Filed Under: Latest News

ज्या घरात सुशांतने घेतला अखेरचा श्वास, त्याच घरात कोणत्याही फर्नीचरशिवाय का राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

June 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने सहा वर्षांपूर्वी याच दिवशी (14 जून) जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या निवासस्थानी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. नंतर त्याचं हे घर काही काळ बंदच ठेवण्यात आलं होतं. कारण त्या घरात राहण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं. अखेर काही वर्षांनंतर ‘द केरळ […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! खासदार फुटणार? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; काल सर्वजण…

June 15, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे अनेक खासदार नाराज असल्याचे समोर आले आहेत. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते, यातील काही खासदार ऑनलाईन तर ऑफलाईन हजर होते. मात्र यातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता या सर्व […]

Filed Under: india

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी

June 15, 2026 by admin Leave a Comment

इंडिया ए टीमचा 15 जून रोजी ट्राय नॅशन ए सीरिजमध्ये सलग दुसरा पराभव झाला. टीम इंडियाला आधी डीएलएसनुसार अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर सोमवारी 15 जूनला भारताला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने गमावले. त्यामुळे आता टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत […]

Filed Under: Latest News

कल्याणमधील भीषण अपघातात प्रसिद्ध रिलस्टारचा मृत्यू, स्त्यावरील खडीमुळे दुचाकी घसरली

June 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या सोशल मीडियाचे जग आहे. काही रिल्सस्टार तयार करत असलेला हॉरर आणि कॉमेडी कंटेन्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड असल्याचे दिसत आहे. असाच हॉरर आणि विनोदी रिल्स तयार करणारा कल्याण येथील रिल्स स्टारचा अपघाती मृत्यू झाला आहे. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने रिल्स स्टारचा मृत्यू […]

Filed Under: entertainment

Deepti Sharma : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम, किती विकेट्सची गरज?

June 15, 2026 by admin Leave a Comment

दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम आहे. दीप्तीला किती विकेट्सची गरज आहे? हे जाणून घऊयात.   Source link

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Interim pages omitted …
  • Page 630
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार, 30 जून पर्यंत पटापट उरकून घ्या ही कामं
  • TET पेपरफुटी प्रकरणात युवक काँग्रेसचे मुंबईत आंदोलन, दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर घोषणाबाजी
  • AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
  • आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!
  • IND vs IRE: टीम इंडियावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटकांचा खेळ झाला आणि पावसाची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in