Someshwara Swamy Temple: कर्नाटक राज्यातील बंगळुरु स्थित हलासुरु येथील सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून विवाहाचे कार्यक्रम बंद आहेत. या संदर्भात मंदिराच्या व्यवस्थापन स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार या मंदिरा संदर्भात चुकीची माहिती पसरण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्री सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्या ६ ते ७ वर्षांपासून विवाह समारंभ बंद आहेत. याआधी मंदिरात […]
अंडी, चिकन वा पनीर, कोणात आहे जास्त प्रोटीन ? पाहा कोणी काय खावे?
Best Protein Source : प्रोटीन आपल्या शरीराच्या विकासासाठी सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. प्रोटीन शारीरिक विकासासोबत मसल्स वाढवणे आणि रिकव्हरी करण्यासाठी आवश्यक आहे. अशात प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी लोक चिकन, अंडी आणि पनीरचे सेवन करतात. परंतू अनेक लोक कन्फ्युज असतात की प्रोटीनसाठी काय खाणे योग्य ठरेल. आजच्या स्टोरीत आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूयात…. चिकन – […]
India U-19 Team Announced : स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी अंडर 19 टीममध्ये, पण कॅप्टन बनला मुंबईचा 17 वर्षांचा स्टार प्लेयर
India U-19 Team Announced : भारतीय क्रिकेटमधील युवा स्फोटक फलंदाज म्हणजे वैभव सूर्यवंशी. लवकरच वैभव पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेत वैभवने आपला जलवा दाखवला. त्यानंतर वैभव आता पुन्हा आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. यावेळी आशिय कप अंडर 19 टीममध्ये तो भारताचं प्रतिनिधीत्व करणारं आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या टुर्नामेंटसाटी […]
महापालिका निवडणुकीबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; पण न्यायालयाने नेमकी इथं मारली मेख, वाचा A टू Z निकाल
Supreme Court Big Decision: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकला झाला आहे. नगरपालिका, नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. पण याचा अर्थ ढोलताशे घेऊन तुम्ही थिरकणार असाल तर अगोदर ही बातमी जरुर वाचा. कारण महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा सुप्रीम मार्ग ठरला असला तरी या निकालात एक मोठी मेख मारल्या गेली आहे. 50 टक्के आरक्षणाच्या […]
Bigg Boss 19 Finale : ग्रँड फिनालेची तारीख समोर, टॉपमध्ये पोहोचले हे स्पर्धक; कोण मारणार बाजी?
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस 19’ हा लोकप्रिय शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदाचा संपूर्ण सिझन भांडणांचाच होता. प्रत्येक ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाची शाळा घेतानाच दिसला. सध्या शोमध्ये ‘तिकिट टू फिनाले’चा टास्क सुरू आहे. हा टास्क गौरव खन्नाने जिंकला असून फिनालेमध्ये पोहोचणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे. आता […]
Cyclone Senyar : ताशी 100 किमी वेगानं येतय प्रचंड मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
राज्यात यावर्षी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, देशातील अनेक राज्यांना पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला, महाराष्ट्रात देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं, दरम्यान पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार […]