• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा… काय घडलं?; नांदेड हादरलं

January 14, 2026 by admin Leave a Comment

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘अशा प्रकारचं राजकारण जर घडत असेल तर त्याचा निषेध करतो’ असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं […]

Filed Under: Latest News

Malaika Arora : घटस्फोटानंतर अनेकांसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, मलायका म्हणाली, ‘खरंच मला लाज वाटायला पाहिजे?

January 14, 2026 by admin Leave a Comment

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. मलायका हिला फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळेच नाही […]

Filed Under: entertainment

IISERs: उच्च शिक्षण क्षेत्राच्या मुकुटातील रत्ने कोणती? मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून तोंडभरून कौतुक, IISERs तिसर्‍या बैठकीची चर्चा

January 14, 2026 by admin Leave a Comment

IISERs Third meeting of the Standing Committee: देशात नवीन शास्त्रज्ञ आणि संशोधक घडवण्यासाठी IISERs महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेची (IISERs) तिसरी बैठक झाली. यावेळी मंत्री महोदयांनी देशातील सर्व 7 ही आयआयएसईआरच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याचा तसेच त्यांच्या […]

Filed Under: india

Makar Sankranti 2026 : कुठे पोंगल, तर कुठे लोहरी.. मकरसंक्रातीची विविध नावे काय? देशातील विविध भागात कशी साजरी होते संक्रांत ?

January 14, 2026 by admin Leave a Comment

मकर संक्रांतीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतींनी साजरा केला जातो. वास्तविक, मकर संक्रांतीचा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर नवीन पिकाच्या कापणीचे ते प्रतीकही मानले जाते. जानेवारी महिन्यात पिकांच्या कापणीशी संबंधित सण हा सण संपूर्ण भारतात […]

Filed Under: lifestyle

तरुण विजय यांच्या ‘मंत्र विप्लव’ पुस्तकाचं उद्या लोकार्पण, पुस्तकात नेमकं काय ?

January 14, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध लेखक तरुण विजय यांच्या मंत्र विप्लव या पुस्तकाचं उद्या लोकार्पण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. उद्या 15 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा, प्रगती मैदान, गेट नंबर 5, हॉल नंबर 5 येथे हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र विप्लव आणि […]

Filed Under: india

IND vs NZ : सुंदरच्या जागी आयुष बदोनी, पण त्यापेक्षा नितीश रेड्डी जास्त परफेक्ट निवड ठरली असती

January 14, 2026 by admin Leave a Comment

सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. टीम इंडियाने पहिली वनडे जिंकली. अजून दोन सामने बाकी आहेत. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्याच्याजागी आयुष बदोनीची टीममध्ये निवड झाली आहे. आता या निवडीवरुन वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त आहे, या एकाच कारणासाठी त्याची टीमममध्ये निवड करत नाहीत, […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Interim pages omitted …
  • Page 281
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • त्या बैठकांचा मीही साक्षीदार, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर माजी मंत्र्याचा मोठा दावा, फडणवीस यांचा दावा खोडला?
  • ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
  • सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
  • मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in