Virat Kohli Time Periods as No.1 Ranked ODI Batter: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. रोहित शर्माला मागे टाकत त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली होती. तेव्हाच विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान होईल हा अंदाज बांधला गेला […]
PPF खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते, आता काय पर्याय आहेत? जाणून घ्या
प्रत्येकजण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करू शकतो. याची सुरुवात तुम्ही 500 रुपयांपासून करू शकता. एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. यानंतर जाणून घेऊया गुंतवणूकदारांकडे कोणते पर्याय आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा नेहमीच एक सुरक्षित आणि कर-मुक्त गुंतवणूक पर्याय मानला […]
पीरियड्समध्ये ‘या’ अभिनेत्रीने दिला रोमँटिक सीन, बदलण्यासाठी नव्हते कपडे, पण जेव्हा…
बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या घटना सध्या सोशल मीडियावर समोर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या विचित्र वागणूक आणि घटनांबाबत खुलासा केला होता. मात्र, अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. दरम्यान, चित्रपटसृष्टीत यश मिळवणं सोपं नसतं हे अनेक सेलिब्रिटी वेळोवेळी सांगत आले […]
बापरे एवढं भयानक नाव? अॅपचं नाव ऐकताच भीतीने उडते गाळणं, तरीही लोकांनी एवढं डाऊनलोड केलं की सगळेच विक्रम मोडले
‘आर यू डेड‘ Are You Dead App हे नाव एखाद्या मोबाईल अॅपच असू शकतं? यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. हे एखाद्या हॉरर चित्रपटाचं नाव वाटतं. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे एक मोबाईल अॅपलिकेशन असून, चीनमध्ये हे अॅप सध्या डाउनलोड चार्टमध्ये अल्पवधीतच प्रचंड वर पोहोचलं आहे. आर यू डेड हे अॅप आतापर्यंत चीनमध्ये […]
वेटलॉससाठी पोहे ठरतात फायदेशीर? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात?
वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात, परंतु त्यांचे मूळ प्रामुख्याने जीवनशैली आणि आहाराशी संबंधित असते. जास्त कॅलरी असलेले अन्न, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि साखरेचे अति सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा मिळते. ही अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवली जाते, ज्यामुळे हळूहळू वजन वाढते. शारीरिक हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव आणि जास्त वेळ बसून […]
Kolhapur Election Exit Polls : कोल्हापूर पालिकेत कोण मारणार बाजी, धक्कादायक अंदाज समोर; एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
Kolhapur Election Exit Poll : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्याआधी राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा एक्झिट पोट समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि […]