शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत, अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, काही नेत्यांनी आपल्या निष्ठेला प्राधान्य दिले. याच पार्श्वभूमीवर, आमदार वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाईक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी अनेकवेळा बोलावण्यात आले होते, परंतु त्यांना गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको होती. दसरा मेळाव्यापर्यंत, अगदी […]
Manav Suthar: मानव सुथारच्या हाती असं काय की त्यामुळे फिरकीत ठरतो खास! जाणून घ्या
भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघातून मोलाचं योगदान दिलं ते फिरकीपटू मानव सुथारने… त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट काढल्या आणि काही विक्रम आपल्या नावावर केले. सुथारने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. त्याच्या गोलंदाजीची शैली काही श्रीलंकन फलंदाजांना शेवटपर्यंत कळू शकली […]
Video : बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली, पण पुढच्याच क्षणी घडलं भलतंच; थरार CCTV मध्ये कैद
रात्रीची वेळ, चहूकडे अंधार, किर्र शांतता,आजूबाजूला एक चिटपाखरूही नाही.. तेवढ्या दबक्या पावलांनी चालत, आजूबाजूता कानोसा घेत एक बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला. हळूहळू एकेक पायरी चढत, इकडे तिकडे पाहत तो बंगल्याच्या व्हरांड्यात आला. समोर शिकार दिसताच तो झेपावला, मात्र तेवढ्यात जोराने भुंकण्याचे , झटापटीचे आवाज आले, एकच कल्लोळ उठला. बंगल्यात असलेल्या श्वानाने शिकारी बिबट्याला पाहिलं आणि […]
कुत्र्यांच्या दहशतीने दहा शाळांना टाळे, मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ, कुठे घडला हा प्रकार
उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यातील नारायणबगड येथे कुत्र्यांच्या दहशतीने १० शाळांना बंद करण्याची नौबत प्रशासनावर आली आहे.येथे आता मुलांचे वर्ग आता ऑनलाईन घेतले जात आहेत. कुत्र्यांनी या भागात आतापर्यंत ११ जणांना चावा घेतल्याने लोक घरातून बाहेर पडताना काठी घेऊनच बाहेर पडत आहेत.त्यामुळे या ठिकाणी ६०० हुन अधिक मुलांचे शिक्षण आता ऑनलाईन करण्याची वेळ आली आहे. कुत्र्यांना […]
Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन, दररोज 2GB डेटा आणि ‘हे’ खास फायदे
भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर सादर करतात. अशातच Jio ने सुद्धा 999 रूपयांचा प्लॅन वापरकर्त्यांसाठी सादर केलेला आहे. 98 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज डेटा आणि इतर काही फायदे मिळतात. मात्र दूसरीकडे Airtel कंपनीचा 979 रूपयांचा प्लॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. किंमत, वैधता, डेटा आणि अतिरिक्त फायदे […]
भिकाऱ्याच्या वेशात या प्रसिद्ध गायकाने 3 तास रस्त्यावर गायली गाणी, एका मुलाने दिले 12 रुपये अन् म्हणाला…
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे वेगवेगळ्या लुकमुळे अनेकदा प्रेक्षकांना ओळखू देखील येत नाहीत. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकदा आपल्या चाहत्यांना आणि सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करणारा एक अनोखा प्रयोग केला होता. 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्याच्या कडेला बसत तब्बल तीन तास गाणी […]