• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बदाम, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या बिया… यापैकी कशामध्ये आहेत सर्वाधिक Vitamin E

June 17, 2026 by admin Leave a Comment

तुमच्या त्वचेचे पोषण करून तिला चमकदार बनवण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. याव्यतिरिक्त हे व्हिटॅमिन शरीरातील पेशींचे नुकसानीपासून संरक्षण करते आणि केस, हृदय व डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. सुकामेवा आणि काही बिया हे व्हिटॅमिन ईचे उत्कृष्ट स्रोत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की बदाम, शेंगदाणे, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या कोणत्या सुकामेव्यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन […]

Filed Under: Latest News

फ्लिपकार्टवर Realme P4R 5G चा सेल सुरू, मिळवा 2170 रुपयांची सूट

June 17, 2026 by admin Leave a Comment

रियलमी कंपनीचा Realme P4R 5G हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 8000 mAh बॅटरी आणि एचडी+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत 19 हजार ते 20 हजार रूपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही जर या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा फोन अनेक प्रभावी वैशिष्ट्ये देतो. कंपनी तीन वर्षांची सुरक्षा […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेत

June 17, 2026 by admin Leave a Comment

Snake in Germany Training Camp: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अपेक्षेप्रमाणे सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या काही सामन्यात रोमांचक लढती पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वात पुढच्या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेदरम्यान विषारी सापांची भीती मनात घर करून बसली आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यात जर्मनीच्या संघाचा […]

Filed Under: cricket

E20 पेट्रोल भरल्यास गाडीचा इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल दाव्याचं सत्य आलं समोर

June 17, 2026 by admin Leave a Comment

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इन्शुरन्स नाकारला जात असल्याच्या अफवांनी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या प्रकाराचा आणि विमा पॉलिसीच्या क्लेमचा कोणताही थेट संबंध नसतो. त्यामुळे अशा खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, वाहनधारकांनी कोणत्याही भीतीशिवाय अधिकृत इंधनाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. […]

Filed Under: Latest News

T20i Womens World Cup 2026 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह धमाका, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

June 17, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात 17 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. भारतीय संघाने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विदय मिळवला. भारताने या सामन्यात नेदरलँड्सचा 95 धावांनी मात केली. भारताने यासह या स्पर्धेतील सलग आणि दुसरा विजय मिळवला. भारताने नेदरलँड्सआधी पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने […]

Filed Under: india

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक

June 17, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे. मेस्सीने हा विक्रम अर्जेंटिनासाठी 200 सामना खेळताा नोंदवला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. फिफी वर्ल्डकप स्पर्धेच्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Interim pages omitted …
  • Page 638
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..
  • ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर या शोचा दबदबा, धुरंधर 2 देखील मागे टाकलं
  • मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?
  • कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे खास फोटो पाहून व्हाल अवाक्
  • गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, भयंकर आग लागताच आरडाओरडा आणि किंचाळ्या; मदतीसाठी लोक धावले सैरावैरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in