टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या आणि निर्णायक टी 20i सामन्याला धुक्यांमुळे विलंब झाला आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र लखनौतील धुक्यांमुळे टॉसला विलंब झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर टॉस […]
कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत नेमकं काय? काय चुका करणे टाळावे?
कान आपल्या श्रवणशक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांना स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु बर्याचदा लोक याबद्दल चुकीची पावले उचलतात, ज्यामुळे कानात दुखापत किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. बरेच लोक स्कार्फ, कापूस, पिन किंवा तीक्ष्ण वस्तू घालून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात, जे खूप धोकादायक असू शकते. कानाचा आतील भाग नाजूक आहे आणि त्यास […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली गुड न्यूज, पासपोर्ट-व्हिसाबाबत घेतला क्रांतिकारी निर्णय
गेल्या काही काळापासून अमेरिकन सरकारने व्हिसाबाबत अनेक निर्णय घेतलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अनेक देशातील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र आता अमेरिकन सरकारने भारतीय नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता भारतीय नागरिकांना पासपोर्ट, व्हिसा आणि ओसीआयसह विविध कॉन्सुलर सेवांसाठी वाट पाहण्याची गरज नाही. लॉस एंजेलिसमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने अमेरिकन सरकारच्या मदतीने एक नवीन […]
IND vs SA : लखनौमध्ये सामना सुरू होण्याआधीच व्यत्यय, या कारणामुळे नाणेफेक उशिराने
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण हा सामना सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी जाणार आहे. लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमध्ये जवळपास तीन वर्षांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. पण या सामन्याला नजर लागली असंच म्हणावं लागेल. कारण हा सामना […]
13 महिन्यांत मोदींचा 6 आफ्रिकन देशांचा दौरा, भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न!
Narendra Modi Ethiopia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इथिोपिया या देशाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान म्हणून ते पहिल्यांदाच या देशात गेले आहेत. गेल्या 11 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी हे भारताचे आफ्रिकासोबतचे संबंध वाढावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांना यश येत असून 11 वर्षांत भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात नरेंद्र […]
तुम्हाला लाल केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या एका Click वर
केळीचे दररोज सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अन्न खाल्ल्यानंतर केळी खाणे ही एक निरोगी आणि पारंपारिक सवय आहे. पण आता नियमित पिवळ्या केळ्यांव्यतिरिक्त लाल केळींचीही बाजारात धुमाकूळ घातली आहे. मग ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत? त्यांच्यात इतकं विशेष काय आहे? केळी हे एक अत्यंत पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. रोजच्या आहारात केळीचा समावेश […]