सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. निलेश राणेंनी मालवणमधील भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकून निवडणूक आयोगाने २५ लाख रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे. मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतांसाठी पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला, यासाठी रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरले. यावर नितेश राणेंनी केनवडेकर यांच्या घरी भेट देऊन ती […]
धर्मेंद्र यांच्या फोटोला हार, समोर दिवा…, हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो अखेर समोर
Hema Malini House: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला जवळपास 72 तास झाले आहे… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केली नाही. पण 27 नोव्हेंबर रोजी शोक सभा आयोजित करण्यात आली होती… दरम्यान, हेमा मालिनी, पती धर्मेंद्र यांच्यासाठी भावूक पोस्ट देखील केली आहे. आता हेमा मालिनी […]
खबरदार दुसरं लग्न केलं तर… या राज्यात दुसरं लग्न केल्यास 7 वर्षाचा तुरुंगवास, दीड लाखाचा दंड; अनेकांच्या नोकऱ्या जाणार !
तुम्ही जर असामचे रहिवासी असाल किंवा असाममध्ये कायमचे स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर जरा सबूर. असाममध्ये आता दुसरं लग्न करणं महागात पडणार आहे. दुसरं लग्न केल्यास थेट सात वर्षासाठी तुरुंगवास होणार आहे. तसेच दीड लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तुरुंगवास झाल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्याही लागणार आहेत. कारण गुरुवारी असाम विधानसभेत बहुविवाहाला आळा घालणारं […]
Winter Health Tips: थंड पाणी वा गर्म पाणी? हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कितपत योग्य? तज्ज्ञाचा सल्ला काय?
Winter Health Tips: थंडीचा कडाका येत्या काही दिवसातच सुरू होईल. थंडीच्या कडाक्यात सकाळी अंघोळ करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण अनेकांच्या पाण्याच्या टाक्या या गच्चीवर असतात आणि हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड होते. मग अशावेळी हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे की गरम पाण्याने अंघोळ करणे […]
Anil Dhanorkar: महिलांचा संताप, प्रकरण तापताच प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवाराचा काढता पाय, Viral Video पाहिला का?
Anil Dhanorkar Viral Video: गेल्या १५ वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना जनतेने चांगलेच खडे बोल सुनावले. धानोरकर हे भद्रावती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, भाजपचे ते उमेदवार आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते भासरे आहेत.धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू […]
Todays Gold Rate: सोने खरेदी करायला जाताय? थांबा! आजचा 10 ग्रॅमचा भाव किती ते पाहा
भारतात सोन्या आणि चांदीच्या दागिने महिला मोठ्या प्रमाणावर वापरतात. घरातील सण किंवा उत्सव असो महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसतात. पुरुषांचाही गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या आणि बोटात ब्रेसलेट दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळते. वाढलेल्या सोन्याच्या किंमती पाहून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आज जर तुम्ही […]