हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला केवळ एक सामान्य वनस्पती न मानता, साक्षात लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप पाहायल मिळतेच. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, ते घर समृद्धी आणि आनंदाने भरून जाते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही चमत्कारिक वनस्पती आहेत, ज्या […]
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्… ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा
ठाकरेंचा गटा फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणाऱ्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली. संसदीय पक्षाच्या बैठकीतून मोठी Inside Story समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणऱ्या खासदार संजय दिना पाटील यांना थेट फोन करण्यात […]
FIFA World Cup: हॅरी केनने गोलच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकलं मागे, 60 वर्षानंतर असं घडलं
England beat Croatia: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात इंग्लंडचा सामना क्रोएशियाशी झाला. या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाला 4-2 ने लोळवलं. इंग्लंडच्या विजयात कर्णधार हॅरी केनचा मोठा हातभार होता. त्याने त्याने चार गोल पैकी दोन गोल मारले. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दोन गोल मारून हॅरी केनने मेस्सी, एम्बाप्पे आणि हलांडसारख्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. […]
इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1
बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025 […]
संचिता उगलेनंतर आणखी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू, कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?
हॉलिवूड आणि अॅनिमेशन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तसेच व्हॉइस आर्टिस्ट डेव्ही चेस हिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, डेव्ही चेसचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. ती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंज देत होती. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हीला मेनिन्जायटिस आणि रक्तातील गंभीर संसर्गाचा त्रास […]
Modi सरकारला ३६२ खासदार का हवेत?, टीएमसीचे २०, उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले, उर्वरित ४४ कुठून आणणार ?
१४ जून रोजी टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभेच्या खासदारांनी कोणालाही माहिती नसलेल्या NCPI पक्षामध्ये प्रवेश केला. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली आहे. या आधी २४ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीच्या १० पैकी ७ राज्य सभेच्या खासदारांनी बंडखोरी केली होती. हे सर्व खासदार भाजपात किंवा एनडीएच्या सहकारी पक्षात सामील होत […]