आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळत नाही. शरीराला योग्य पोषण नाही मिळाल्यामुळे तुम्ही सतत आजारी पडता आणि शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यास सुरूवात होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारामध्ये प्राथिन्यांचा समावेश करावा. डाळी भारतीय आहारात महत्त्वाचे स्थान ठेवतात आणि त्या प्रथिनांचा उत्कृष्ट वनस्पती-आधारित स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी, शरीराला आवश्यक असणारे […]
Aashish Shelar : …तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना… आशिष शेलार यांचा दोन्ही ठाकरेंना टोला
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी शिंदे गटाला टेस्ट ट्यूब बेबी म्हटले होते. यावरभाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नसली तरी, त्यांना एक प्रश्न विचारला की, तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून […]
केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
काळानुरूप परंपराही बदलतात. जीवनाचे अनुभव, नवीन तंत्रज्ञान, सामाजिक गरजा आणि खाण्या-पिण्याच्या सवयी. खरे तर आजकाल आपण दररोज स्टील, सिरॅमिक किंवा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये अन्न खातो, पण तेच तेच अन्न केळीच्या पानांवर वाढले जाते तेव्हा त्याची चव आणि अनुभव पूर्णपणे वेगळा होतो. ही केवळ प्रथा किंवा परंपरा नाही, त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक एंटीऑक्सिडेंट्स आढळतात. […]
आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते..; ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा कडक ट्रेलर
मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अलिबागमधील नागाव इथल्या ज्या शाळेत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना […]
राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा
संपूर्ण देशात काल विजय दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजधानीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परमवीर दीर्घा या परमवीर गॅलरीचे उद्घाटन केले. या कॉरिडॉरमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे फोटो होते, मात्र आता त्याजागी भारताच्या शूर वीराचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे आता या वीरांच्या शौर्याबद्दल लोकांना माहिती मिळण्यास […]
स्वतःच्या ‘या’ 7 वस्तू दुसऱ्यांना कधीच देऊ नका? आयुष्यात येतील अडथळे
ज्योतिष आणि वास्तुनुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या इतरांसोबत शेअर केल्यास व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोक अनेकदा नकळत या चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या संपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. म्हणून, काही गोष्टी कधीही मित्रांना किंवा कोणत्या व्यक्तीला देऊ नयेत किंवा जोडीदारासोबत शेअर करू नयेत, अगदी चुकूनही. चला या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कपडे: […]