संपूर्ण देशात काल विजय दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजधानीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परमवीर दीर्घा या परमवीर गॅलरीचे उद्घाटन केले. या कॉरिडॉरमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे फोटो होते, मात्र आता त्याजागी भारताच्या शूर वीराचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे आता या वीरांच्या शौर्याबद्दल लोकांना माहिती मिळण्यास […]
स्वतःच्या ‘या’ 7 वस्तू दुसऱ्यांना कधीच देऊ नका? आयुष्यात येतील अडथळे
ज्योतिष आणि वास्तुनुसार, काही गोष्टी अशा आहेत ज्या इतरांसोबत शेअर केल्यास व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोक अनेकदा नकळत या चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या संपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. म्हणून, काही गोष्टी कधीही मित्रांना किंवा कोणत्या व्यक्तीला देऊ नयेत किंवा जोडीदारासोबत शेअर करू नयेत, अगदी चुकूनही. चला या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कपडे: […]
जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!
Cabinet Meeting Decision Today : सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. यावेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबतच होणार आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने निवडणूक अधिनियम 1961 या कायद्यात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय […]
जेव्हा चिंतेत सोनिया गांधींनी लावला अटल बिहारी वाजपेयींना फोन…तुम्ही ठीक आहात ना…मग माजी पंतप्रधानांनी काय दिले उत्तर?
Ashok Tondon Book: संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तीव्र शाब्दिक हल्ले आपण अधिवेशनातून अनुभवतो. सरकारवर विरोधक तुटून पडतात. कधी कधी तर अत्यंत जहाल शब्दप्रयोग, आरोप-प्रत्यारोपांनी संसदेचे कामकाज ठप्प करण्याची वेळ येते. पण जेव्हा एखाद्या नेत्यावर संकट येते तेव्हा हे नेते एकमेकांची आवर्जून विचारपूस करतात. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी […]
Vivah Muhurat 2026: मे 2026 पर्यंत लग्नाचे किती आहेत मुहूर्त, पाहा संपूर्ण यादी
Vivah Subh Muhurat 2026 : सध्या लग्न सराई सुरु आहे. दिवाळी झाली आणि तुळशीचं लग्न लागलं की, विवाहांचे मुहूर्त काढले जातात.. अनेकांचं लग्न डिसेंबर महिन्यात पार पडतं तर, अनेक जण पुढच्या वर्षी लग्नाचा निर्णय घेतात. आता लवकरच 2026 सुरु होणार आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी नवीन आशा आणि आनंद घेऊन येते. ज्योतिषींनी सांगितल्यानुसार, 2026 हे वर्ष […]
IPL Auction 2026 : आधी धुरंधर त्यानंतर आता आयपीएल ऑक्शनमधून पाकिस्तानवर स्ट्राइक, PSL चं असं होणार नुकसान
IPL च ऑक्शन कालच संपलं. पण त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानचं नुकसान हे आयपीएलमध्ये विक्री झालेल्या खेळाडूंशी संबंधित आहे. जे पाकिस्तान सुपर लीग PSL टीमचा भाग होते. हे खेळाडू आता PSL च्या पुढच्या सीजनमध्ये खेळताना दिसणार नाहीत. असे 11 खेळाडू आहे, ज्यातल्या 10 खेळाडूंची काल आयपीएल ऑक्शनमध्ये विक्री झाली. एका प्लेयरला ऑक्शन आधीच रिटेन […]