IND vs SA : भारत वि. दक्षिण आफ्रिका या दोन संघात उद्यापासून(30 नोव्हेंबर) रांचीमध्ये वनडे सीरिजला सुरूवात होत आहे. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्लायावर ही वनडे मालिक जिंकण्यासाठी बारतय संघ जिद्दीने मैदानात उतरणार आहे. मात्र रविवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडण्यापूर्वी टीम इंडियाचं एक फोटोशूट झालं, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, अर्शदीप […]
Santosh Deshmukh: ‘वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या नेत्याने केला पण, कृष्णा आंधळे जिवंत आहे का? व्यक्ती केली शंका
Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याविषयीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. […]
Dhananjay Mund : परळीत देवांच्या आधी लोकांना मुंडे आठवतो! प्रचारसभेत धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय नेत्यांच्या विधानांनी आणि घडामोडींनी वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची परळी येथे प्रचारसा पार पडली. या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “परळीमध्ये अडचणीतील व्यक्तीला देवांच्याआधी माझा नंबर आठवतो.”, या विधानानंतर एकच चर्चा सुरू झाल्याचे […]
हिवाळाभर निरोगी राहायचे आहे? मग दररोज सकाळी उपाशीपोटी प्या हे खास पेय
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त तुमचा आहार. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी डाळिंबाचा ज्यूस प्या. डाळिंबाचा ज्यूस पिल्याने आरोग्याच्या असंख्या समस्या दूर होण्यास मदत होते. उपाशीपोटी जर तुम्ही डाळिंबाचा ज्यूस पित असाल तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत […]
BJP-Shinde Sena Alliance : प्रचार टोकाला थेट युतीचं भविष्य फक्त 2 तारखेपर्यंतच..! भाजप-शिंदे सेनेच्या युतीत खटके, अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चव्हाट्यावर आला असून, युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे” असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी “दोन तारखेनंतरही युती टिकवायची आहे का?” […]
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या कपाटातून खळबळजनक गोष्टी हाती, खोली क्रमांक 22…
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात निष्पाप लोकांचा जीव गेला. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे कळत होते. मात्र, या स्फोटाची धागेदोरे थेट जैसपर्यंत जाऊन पोहोचले. पुलवामातील रहिवासी आणि पेशाने डॉक्टर असलेल्या उमरने हा स्फोट घडवून आणला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी उमर गाडीतच होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून या स्फोटाचे प्लॅनिंग […]