• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी

August 20, 2026 by admin Leave a Comment

आहे ना प्रेम लातूरच्या औसा तालुक्यात आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेला भेट द्यायला आलो होतो आणि इथं आम्ही आल्यापासून आम्ही बघितलं खूप सगळं स्वच्छ होतं पण ते स्वच्छ कसं झालं ते सांगतो. आम्हाला माहिती होतं आता जस जसं ह्यांना माहिती झालं मीडिया येणार आहे, आम्ही येणार आहे तर यांनी काल रात्री स्वच्छता करणं सुरू केलं पण […]

Filed Under: Latest News

तुकाराम मुंढे यांचा दणका, समोसा, वडापावची जागा थेट पोहे आणि ताकाने घेतली, आता..

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत ज्या शाळा येतात, त्यांना वडापाव, कोला, समोसा विकण्यावर बंदी घातली आहे. राज्यभरातील शाळांना 50 मीटरच्या परिसरात कॅलरी वाढवणारे पदार्थ विकले जाऊ नये, या आदेशांची अंमलबजावणी केली जातंय. तुकाराम मुंढे यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुंबईतल्या शाळेत आता कँटीनमध्ये वडापाव, कोला, समोसा ऐवजी आता पोहे, इटली, शिरा, डोसा, उपमा हे पदार्थ मिळत आहेत. यासोबत शीतपेयांची […]

Filed Under: india

Video : पोलिस संरक्षण काढून ये मग… फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज

August 20, 2026 by admin Leave a Comment

फलटणमध्ये रामराजे  निंबाळकर आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे. रणजीत निंबाळकरांनी पोलीस संरक्षणाशिवाय फलटणमधील गजानन चौकामध्ये येण्याचे आव्हान स्वीकारले. विशेष म्हणजे, त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानासमोरून बुलेटवरून फेरफटका मारत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना रणजीत निंबाळकर यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. “तुम्ही कसे असला तरी मी माझे […]

Filed Under: Latest News

अभिजीत दीपकेंचं सर्वात मोठं यश, जंतरमंतरवरच्या आंदोलनावर कोर्टाचा मोठा निर्णय; थेट समितीच…

August 20, 2026 by admin Leave a Comment

जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाने मोठं पाऊल उचललं आहे. पॅलेट गन ते टियर गॅसपासूनच्या घटनांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या कारवाईचीही चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व घटनाक्रमाची निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यांची उच्चस्तरी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायामूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती […]

Filed Under: india

जज साहेब…बाळासाहेबांचे विचार…व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!

August 20, 2026 by admin Leave a Comment

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. हे व्यंगचित्र शिंदेसेनेने जारी केले असून, त्यात पक्षचिन्हासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवा, अशी बोचरी […]

Filed Under: india

आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच… खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली

August 20, 2026 by admin Leave a Comment

खाद्यतेलाच्या विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, आता दुकानदारांना सुटे तेल विकता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. खाद्यतेल कसे तयार केले आहे, याबाबत संपूर्ण माहिती लेबलवर असणे आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार, खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद, स्पष्ट आणि पूर्ण लेबल […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Interim pages omitted …
  • Page 2000
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा..
  • Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?
  • Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकारकडून मनधरणी
  • Horoscope Today 28th August 2026 : नोकरी, व्यवसाय, पैसा आणि प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी काय खास ? वाचा आजचं भविष्य
  • नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in