• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला स्थायी समितीचा ब्रेक

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियाच्या खर्चावरुन वाद निर्माण झाला होता. महापौरांच्या सोशल मीडिया अकाऊंटला लाईक्स वाढवावते यासाठी २५ लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीचा प्रस्ताव पालिकेत आल्याने विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. आज अखेर पालिकेच्या स्थायी समिती हा प्रस्ताव नोट टेकन करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाचा महापौर रितू तावडे यांना झटका बसल्याचे म्हटले जात आहे. […]

Filed Under: india

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या…

August 20, 2026 by admin Leave a Comment

CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांनी या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे. बातमीनुसार दक्षिण झोनल काऊन्सिलमध्ये पहिल्यांदा भाग घेत असलेल्या थलपती विजय यांनी केंद्रिय गृहमंत्र्यासमोर neet परीक्षेत तामिळनाडूला सुट देण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार संघ पुनर्रचना आणि दक्षिण भारतातील राज्याचे प्रतिनिधीत्वाला […]

Filed Under: india

पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार

August 20, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पालिकेतील वर्तनावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. बालवडकर यांची वर्तणूक अहंकारी असल्याचा आरोप करत भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपने सुनेत्रा पवारांना पत्र लिहून बालवडकरांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर टीका केली […]

Filed Under: india

Horoscope : चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार; राशिभविष्य काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment

Horoscope for 21 August : मेष राशी : करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता असून कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय घाईने न घेता विचारपूर्वक घेतल्यास फायदा होईल. वृषभ राशी : करिअरमध्ये रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि […]

Filed Under: Latest News

कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली, गेमचेंजर साबित होणार ?

August 20, 2026 by admin Leave a Comment

कॅन्सरवर उपचाराचा अवाढव्य खर्च आणि यातना सहन करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकेची कंपनी मॉर्डना (Moderna) आणि औषध कंपनी मर्कने ( Merck ) एमआरएनए ( mRNA ) आधारित पर्सनलाईज्ड कॅन्सर थेरेपी व्हॅक्सीन तयार केली आहे. मेलानोमा म्हणजे त्वचेच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांवर केलेल्या मोठ्या व्यापक परीक्षात या लसीला मोठे यश मिळाले आहे. ही व्हॅक्सीन प्रत्येक […]

Filed Under: india

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश हमखास मिळणारच!

August 20, 2026 by admin Leave a Comment

ध्येय स्पष्ट ठेवा : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, याबाबत काही उपदेश दिलेले आहेत. यातील पहिला उपदेश म्हणजे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर आपले ध्येय स्पष्ट असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्य ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून विचलित होऊ नका. ज्ञान आणि […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Interim pages omitted …
  • Page 1999
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in