• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लॅपटॉपवर काय करता, यावरही कंपनीची नजर? कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण, टीसीएसच्या मॉनिटरिंग टूलने..

August 21, 2026 by admin Leave a Comment

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर एक खास सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील कामकाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सॉफ्टवेअर नेमकं काय पाहणार? ‘डिजिटल युझर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग टूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर कोणते ॲप्लिकेशन […]

Filed Under: Latest News

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ची 8 वर्षे पूर्ण; प्राजक्ता माळीसह इतर कलाकारांकडून आनंद साजरा

August 21, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केला. गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर […]

Filed Under: entertainment

भारतीय नागरिक असलेल्या जहाजाचं अपहरण, मोठी खळबळ, थेट…

August 21, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाही, त्यामुळे जे देश कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे […]

Filed Under: india

Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?

August 21, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आहे. मात्र गुरुवारी सोशल मीडियावर ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत तिला ऑनलाइन शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे यातील काही जण स्वत:ला मराठी आणि मनसे […]

Filed Under: india

खासदाराच्या मुलाने कारखाली मुलीला चिरडले, भरधाव वेगाने गेला जीव, थेट..

August 21, 2026 by admin Leave a Comment

हैद्राबादमध्ये अतिवेगामुळे मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ‘ॲस्टन मार्टिन’ कारने एका 26 वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली. या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात राज्यसभा खासदाराच्या लेकावर गुन्हा दाखल झाला. निष्काळजीपणे आणि अतिवेगाने तो गाडी चालवत होता, असा आरोप आहे. मॉलमध्ये काम करणारी मुलगी दुपारच्या जेवणासाठी बाहेर आली असताना अतिवेगाने आलेल्या ॲस्टन मार्टिन कारने […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 21st August 2026 : आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची बातमी? वाचा मेष ते मीनचं भविष्य

August 21, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21st August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 188
  • Page 189
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Interim pages omitted …
  • Page 1999
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in