Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन 24 नोव्हेंबर रोजी झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मुंबईतील घरी घालवले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील गाढ प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूड […]
नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत
भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे. […]
थंडीच्या दिवसात तुमच्याही हातापायांची बोटे सुजतात? तर आतापासूनच घ्या अशी काळजी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी आणि खोकला हे हंगामी आजार अनेकांना होत असतात. परंतु अनेक लोकांना त्यांच्या हातापायांच्या बोटांमध्ये सूज (चिलब्लेन्स) येते. यासोबत तीव्र वेदना होऊ लागतात. अशातच जेव्हा तापमान कमी होते आणि दिवसभर सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ही समस्या आणखी त्रास देऊ लागते. तर बोटांना सूज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तापमानात होणारे बदल, पाण्यात जास्त […]
सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा दबदबा, पाकिस्तानची अवस्था वाईट, कोण कितव्या स्थानावर?
जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन आशियातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच भारताची ताकदही आशियात वाढत असल्याचे यातून समोर आले आहे. मात्र […]
SMAT 2025: बिहार संघाचा वैभव सूर्यवंशी असूनही दारूण पराभव, 175 धावा गाठताना झाले असे हाल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारची सुरुवात काही चांगली झाली नाही. टी20 फॉर्मेटमधील या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चंदीगडनंतर मध्य प्रदेशने पराभवाची धूळ चारली आहे. एलीट ग्रुपच्या 19व्या सामन्यात बिहार आणि मध्य प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. बिहारने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात […]
Kunickaa Sadanand : कुमार सानूंसोबत मी खूप सुंदर क्षण घालवलेत, त्यांचा अंश…कुनिका संदानदने जाहीरपणे मान्य केलं की..
61 वर्षीय कुनिका सदानंद बिग बॉसमध्ये कुमार सानूंसोबतच्या विवाहबाह्य संबंधांवर मोकळेपणाने बोलली आहे. लग्न, घटस्फोटावर रिएक्ट झाली, कुनिकाच्या या कबुलीनंतर कुमार सानूंची पूर्व पत्नी रीता भट्टाचार्य आणि त्यांचा मुलगा जान कुमारने प्रतिक्रिया दिली. रीता आणि जानने कुनिकावर निशाणा साधला. आई-मुलाने केलेल्या या शाब्दीक हल्ल्याला कुनिकाने उत्तर दिलय. टेली चक्कर सोबत बोलताना कुनिका यावर बोलली. मी […]