केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी एकाच दिवशी दिल्लीत भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सुनील तटकरे यांनी सुरुवातीला ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले, तरी खासदार लंके यांनी भेटीमागील दोन प्रमुख कारणे स्पष्ट केली. या भेटीचे एक मुख्य कारण म्हणजे शौर्य […]
लाज वाटली पाहिजे….; “कँडी शॉप” या गाण्यातील अश्लील डान्स स्टेपमुळे नेहा कक्करवर भडकले नेटकरी; प्रचंड ट्रोल
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे “लॉलीपॉप… कँडी शॉप” हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. मात्र हे गाणे रिलीज होताच वादग्रस्तही ठरले आहे. या गाण्यातील नेहाने केलेल्या एका डान्स स्टेप्सला अश्लील म्हटलं जात आहे. नेटकऱ्यांनी याबद्दल तिच्यावर बरीच टीका केली आहे. लोक तिच्यावर देशाची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोपही करत आहेत. सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका […]
Municipal Election: मोठी बातमी! सोलापूर महापालिकेची निवडणुकीला ब्रेक? का होत आहे मागणी, कारण तरी काय?
Municipal Corporation Election: राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असतानाच सोलापूरमधूम एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. […]
Dhurandhar : धुरंधरवरुन जे चाललय त्यावर ‘कोणीतरी बोलणं गरजेच होतं’, अखेर कोकण हार्टेड गर्ल अंकिताने घेतला समाचार VIDEO
सध्या बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी आणि हेरगिरी याची उत्तम सांगड घालून दिग्दर्शक आदित्य धरने हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून दररोज मागचे रेकॉर्ड मोडून कमाईचे नवीन उच्चांक हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह […]
Akshaye Khanna : इकडे ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ, रेहमान डकैत हिट ! पण तिकडे अक्षय खन्ना मात्र..
आदित्य धर याने दिग्दर्शित केलेल्या ‘धुरंधर’ ने (Dhurandhar) धूमाकूळ माजला असून माऊथ पब्लिसिटीवर चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट जोमाने पळत असून आत्तापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड्स हे ‘धुरंधर’ मोडले आहेत. रणवीर सिंग (Ranvweer Singh) , आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड […]
हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांना ‘ही’ लक्षणे जाणवतात; ती ओळखली तर अपघात टळू शकतो
जेव्हा बहुतेक लोक हार्ट अटॅकचा विचार करतात तेव्हा त्यांना अचानक, तीक्ष्ण छातीत दुखण्याचीच पहिली कल्पना येते जी छातीच्या डाव्या बाजूला असते. त्यानंतर अचानक समोरचा व्यक्ती खाली कोसळतो. परंतु भारतासह अनेक महिलांसाठी, हार्ट अटॅकचा झटका नेहमीच इतका सेम टी सेम येईलच असे नसते. खरं तर, हार्ट अटॅकची काही लक्षणे सारखी असली तरी काही लक्षणे मात्र अजिबात […]