• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गौतमी पाटील म्हटलं की गाणं हिट, भाऊ कदमसोबतच नवीन गाणं प्रचंड व्हायरल, होतंय प्रचंड कौतुक

June 6, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांची गाणीही आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अंजनीच्या सुता’, ‘चंदनाच्या पाटावर’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ यांसारख्या अनेक गाण्यांनी महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे. अशाच दादा कोंडके यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गाण्यांपैकी एक असलेल्या ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याचा नवा अवतार आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या […]

Filed Under: entertainment

Modi vs Nehru: नेहरूंच्या एकपक्षीय युगापासून मोदींच्या बहुपक्षीय स्पर्धेपर्यंत; निवडणुकीच्या कसोटीवर कोण अधिक सरस?

June 6, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जून रोजी एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव नोंदवले जाणार आहे. यामुळे ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडणार आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी यांनी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा कार्यकाळही […]

Filed Under: india

मासे खाल्ल्यानंतर शरीरात होतात अनेक आश्चर्यकारक बदल, फायदे जाणून व्हाल चकित

June 6, 2026 by admin Leave a Comment

मासे म्हटल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण अनेकांना मासे खायला आवडत नाही. तर त्यामध्ये काटे असल्यामुळे काही मासे खाण्याची भीती देखील वाटते. पण मासे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मासे खाल्ल्यास शरीरास अनेक फायदे होतात. तर जाणून घ्या मासे खाल्ल्याने शारीरास नेमके कोणते फायदे होतात. मासे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराला चांगले फॅट्स व प्रथिने […]

Filed Under: lifestyle

दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी

June 6, 2026 by admin Leave a Comment

1 – ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार अनेक योजना चालवते. मात्र, छोट्या बचत योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत.यापैकी एक सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS) आहे. निवृत्तीनंतर रेग्यूलर इन्कम मिळवण्यासाठी ही योजना चांगली आहे. 2 – ही योजना पोस्‍ट ऑफिस अंतर्गत संचालित केली जाते. यात शेअर बाजाराच्या चढ उताराची कोणतीही रिस्क नसते. तुम्हाला खात्रीशीर व्याज मिळते आणि वेळोवेळी पैसे […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा धमाका, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

June 6, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. वैभव सूर्यवंशी याने 2025 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं.वैभवने त्यानंतर अंडर 19 आणि इंडिया ए टीमचं प्रतिनिधित्व करत आपली छाप सोडली. वैभवने टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. तसेच त्यानंतर वैभवने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL […]

Filed Under: cricket

आता मुंबईतील या भागात दर शुक्रवारी सार्वजनिक वाहनांचाच वापर, एमएमआरडीएचा मोठा निर्णय

June 6, 2026 by admin Leave a Comment

नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन माननीय पंतप्रधानांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, उपनगरीय रेल्वे किंवा बसने प्रवास करण्याचे प्रोत्साहन देणारे परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीएने डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने ‘बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1721
  • Page 1722
  • Page 1723
  • Page 1724
  • Page 1725
  • Interim pages omitted …
  • Page 1955
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in