कल्याण येथील खडकपाडा परिसरात अल्पवयीन मुलांसह आजोबांचा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात स्कूटर चालवत जीव धोक्यात घालणाऱ्या चार मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात संबंधित स्कूटर जप्त करण्यात आली असून मुलांच्या कुटुंबियांनाही मोठा दंड भरावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्कूटरवर आजोबांसह 4 अल्पवयीन मुले […]
Shilpa Shinde : जे उखडायचं ते उखडा… शिल्पा शिंदेचा रौद्रावतार; ट्रोलर्सवर भडकली
भाबीजी घर पर है या सीरिअलमधील अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. एका निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केल्याचं तिने एका मुलाखतीत कबूल केलं आहे. त्यामुळे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने तिच्या या खुलाश्याची गंभीर दखल घेऊन तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे पदाधिकारी एवढ्यावर थांबलेले नाहीत तर या […]
GK : कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात? भारताचा कितवा नंबर? तुमचाही विश्वास बसणार नाही
जगातल्या प्रत्येक देशामध्ये खान पानाच्या सवयी या वेगवेगळ्या दिसून येतात. जगात प्रामुख्याने आहाराचे दोन प्रकार पडतात, एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? जगातील कोणत्या देशामध्ये सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या आहे? तर याचं उत्तर आहे, भारत. भारतामध्ये जगातील सर्वाधिक जास्त शाकाहारी लोकं राहतात. भारत हा जगातील असा एकमेव देश आहे, […]
नोकरी गमावून बसलात…! काळजी करू नका, ‘या’ मार्गांनी भरता येईल EMI
मध्यमवर्गीय व्यक्ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम मेहनत घेत असतो. अशात बँकेतून मिळणाऱ्या कर्जाची त्याला मोठी मदत होते. गृहकर्ज, गाडीचं कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज अनेकांच्या खांद्यावर असतात. दर महिन्याला कर्जाची एक ठराविक रक्कम पगारातून जाते. अशात नोकरी गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्यामुळे घरखर्चातर प्रश्न उपस्थित राहतोच, पण कर्जाचे हप्ते भरणं […]
7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..
राज्यासह देशात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला असला तरीही अजून राज्यात पोहोचला नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेक राज्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह होतोय. चक्रीवादळासह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास अनेक राज्यांकरिता धोक्याची आहेत. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू […]
थेट टक्कर! नव्या अवतारात येतेय Hyundai i20, ADAS आणि 360 डिग्री कॅमेऱ्याने असणार सज्ज
नवीन फिचर्ससह सज्ज झालेली नवी Hyundai i20 बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. सुरक्षिततेसाठी यामध्ये ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे हाय-टेक फिचर्स जोडले गेले आहेत. याशिवाय, परफॉर्मन्स आणि मायलेज सुधारण्यासाठी कारमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये ग्राहकांची आवडती मानली जाणारी Hyundai i20 आता पूर्णपणे नवीन अवतारात येत आहे. […]