• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘हिरामंडी’मधील भूमिकेमुळे तुफान ट्रोल, सुपरफ्लॉप ठरल्यानंतर अब्जाधीशाशी लग्न; कुठे गायब झाली अभिनेत्री?

June 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहरे आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. त्यापैकी काही पहिल्याच चित्रपटापासून लोकप्रिय ठरतात, तर काहींना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. अशाच एका अभिनेत्रीने सर्वांत मोठ्या वेब सीरिजमधून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं नाही तर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी […]

Filed Under: entertainment

Snake Facts: माणसासारखंच सापांना टेन्शन? मग चवताळलेला नाग करतो हल्ला? जरा जपूनच राहा

June 11, 2026 by admin Leave a Comment

Snake’s Amazing Facts: सापांचे जग विस्मयकारक आहे. सापाविषयी लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. साप म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. बिनविषारी साप चावला तरी अनेकांचा धसकी घेतल्याने मृत्यू होतो. पण माणसांप्रमाणे, इतर प्राण्यांप्रमाणे सापाला सुद्धा टेन्शन येतं का? त्यालाही तणाव जाणवतो का? अर्थात त्याचा हा ताण-तणाव भावनात्मक नसतो. तर त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्याला जर वारंवार […]

Filed Under: india

फक्त माऊंट अबूच नाही तर राजस्थानमधील ही ठिकाणं जून-जुलैमध्येही असतात थंड, एक्सप्लोर करण्याचा करा प्लॅन

June 11, 2026 by admin Leave a Comment

जून आणि जुलै महिन्यात सुद्धा थोडाफार वातावरणात उष्णता असते. तर आता काही दिवसांनी मान्सूनची सुरू होणार आहे. त्यामुळे या आल्हाददायक वातावरणात लोकं अनेकदा थंड ठिकाणांच्या शोधात असतात. साधारणपणे आपण पाहतोच की काहीजण हे हिमाचल किंवा उत्तराखंड मधील ठिकाणं एक्सप्लोर करतात. पण तुम्हाला या ठिकाणांऐवजी इतर कोणते दुसरे ठिकाणं एक्सप्लोर करायचे असेल तेही थंड वातावरण असलेलं […]

Filed Under: lifestyle

पंतप्रधानांचं आवाहन… सुप्रिया सुळे यांच्या व्याहींनी घेतला मोठा निर्णय, थेट रिसेप्शनच…

June 11, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. भारतालाही या युद्धाची मोठी झळ पोहोचली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, परदेशवारी करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राजकारण्यांपाठोपाठ सामान्य नागरिकही […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : वैभव आज चांगला खेळला, पण मागच्या दोन सामन्यात त्याला एक गोष्ट जमलेली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो

June 11, 2026 by admin Leave a Comment

आक्रमक फलंदाजी एवढीच वैभव सूर्यवंशीची ओळख नाहीय. तो सिक्सर किंग सुद्धा आहे. अनेक फलंदाज डावातल्या पहिल्या चेंडूला मान देतात. पण वैभव सूर्यवंशी अपवाद आहे. तो पहिल्या चेंडूवर सुद्धा सिक्स मारतो. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून जितके चौकार पाहिले, तितकेच षटकारही अनुभवता आले. बेधडक फलंदाजी करताना गोलंदाजांनी टाकलेले चेंडू डायरेक्ट प्रेक्षक स्टँडमध्ये पोहोचवणं ही वैभव सूर्यवंशीची आणखी एक […]

Filed Under: cricket

घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत

June 11, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत अनेकदा लोक वेळेअभावी किंवा स्वतःच्या सोयीनुसार घरात कुठेही बसून जेवतात. परंतु, भारतीय परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, जेवण करणे हा केवळ भूक भागवण्याचा मार्ग नसून तो एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे जेवताना योग्य जागा, दिशा आणि आजूबाजूचे वातावरण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसून जेवलात तर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1669
  • Page 1670
  • Page 1671
  • Page 1672
  • Page 1673
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in