• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशावर दुष्काळाचे संकट, पंतप्रधान मोदी यांनी एल निनोच्या धोक्यात केले मोठे आवाहन, मॉन्सूनसाठी धोक्याची घंटा..

June 12, 2026 by admin Leave a Comment

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. देशात मॉन्सून लांबणीवर पडला. 1950 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक तीव्र स्वरूपाचा एल निनो राहण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने केल्याने एकच खळबळ उडाली. भारतात या एल निनोचे गंभीर परिणाम बघायला मिळतील. एक तर अति पाऊस किंवा अती […]

Filed Under: india

गर्भपाताच्या गोळ्या, रक्तस्त्राव, पीजी गेस्ट हाऊसमध्ये बॉयफ्रेंडच्या रुममध्ये तरुणीसोबत काय घडलं?

June 12, 2026 by admin Leave a Comment

प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. प्रेमामुळे माणसाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रेमातले सुरुवातीचे दिवस तर आयुष्यातली एक सुंदर आठवण असते. तो किंवा ती यांच्यासाठी आपण सगळ्या जगाशी लढायला तयार असतो. पण प्रेमात काही गोष्टींचं भान, मर्यादा पाळणं गरजेच असतं. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सिंगची विद्यार्थीनी बेशुद्ध अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराच्या खोली […]

Filed Under: india

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत धमाकेदार वळण; प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीची एण्ट्री

June 12, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी […]

Filed Under: Latest News

मुंबई हायकोर्टाने सलमानच्या शेजाऱ्याला भरला सज्जड दम; नेमकं काय आहे प्रकरण?

June 12, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील फार्महाऊसच्या जमिनीवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय की, सोशल मीडिया कोणालाही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, मग तो सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी, बदनामीकारक पोस्ट करण्याचा अधिकार देत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी सलमानचा शेजारी केतन […]

Filed Under: entertainment

LPG Price Today : एलपीजी गॅस सिलेंडरच्या जाणून घ्या किमती, तुमच्या शहरात कितीला आहे सिलेंडर वाचा एका क्लिकवर

June 12, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात घरगुती एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली. अगोदर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजीचा मोठा तुटवडा आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य पूर्वेत तणाव […]

Filed Under: india

1 लाख रुपये पगार असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दरमहा एवढ्या रुपयांच्या SIP मुळे उभा राहील 5 कोटींचा फंड, पाहा गणित

June 12, 2026 by admin Leave a Comment

1 लाख रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्ती आपल्या पगारातील केवळ 20 ते 25 टक्के रक्कम म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवून करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. बाजारातील सरासरी 12 ते 15 टक्के परतावा आणि दरवर्षी गुंतवणुकीत 10 टक्के वाढ (Step-up SIP) करण्याच्या सोप्या फॉर्म्युल्यामुळे 5 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे अत्यंत सोपे होते. प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1657
  • Page 1658
  • Page 1659
  • Page 1660
  • Page 1661
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in