आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या युगात वावरण्यासाठी फार गरजेच्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यक्तीचा चांगुलपणा… आचार्य चाणक्य म्हणतात, कोणी अती चांगलं असू नये. कारण याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चाणक्य म्हणतात, समाजात एक चांगला माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अतिरेकी चांगुलपणा म्हणजेच प्रामाणिकपणा कधीही […]
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
मुंबईतील गाजलेल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला असून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को ड्रग्ज प्रकरणात संबंधित आरोपींना 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर त्यांनी […]
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक विक्रम रडारवर, मेस्सी-रोनाल्डो रचणार इतिहास
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली असून जेतेपदासाठी आता दीड महिना लढती होणार आहेत. 20 जुलैला अंतिम सामना होणार असून कोण धडक मारणार याची उत्सुकता आहे. यंदाचा वर्ल्डकप मागच्या स्पर्धांच्या तुलनेत भव्य दिव्य आहे. या स्पर्धेत 48 संघ असून 104 सामने होणार आहेत. असं असताना काही विक्रम नव्याने रचले जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY) फिफा […]
नगरसेवक दोन तास वेटिंगवर, अभिनेता सिद्धार्थ जाधवला महापौरांच्या दालनात थेट एन्ट्री; केडीएमसीत हायव्होल्टेज ड्रामा
Kalyan : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांनी महापौरांच्या भेटीसाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट मिळत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले. मिळालेल्या माहितीनुसार, कंचन कुलकर्णी या काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांसंदर्भात […]
Pranit More : पोलिसांनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात? कॉन्ट्रोव्हर्सीमुळे या इन्फ्लुएन्सर्सचंही करिअर आलेलं धोक्यात
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोदरम्यान झालेल्या ‘370 रुपयांच्या बिर्याणी’च्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आता राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत (NCW) पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्र सायबर सेलं प्रणित मोरे आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांग्रा या तरुणाविरोधात एफआयआर दाखल केली असताना आता राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेत कठोर भूमिका मांडली आहे. या घटनेसंदर्भातील मीडिया रिपोर्ट्स आणि […]
मोठी बातमी! भारत पहिल्यांदाच खंबिरपणे इराणच्या पाठिशी, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, थेट अमेरिकेच्या नाकावर टिच्चून…
अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. बुधवारी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणवर थेट मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद आहे. याचा मोठा फटका हा जगातील अनेक देशांना […]