• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किचनमधील फर्निचरला लागतेय धूळ, येतेय दुर्गंधी… ‘हा’ एक सोपा आणि स्वस्त पर्याय… आजच करुन बघा वापर

June 14, 2026 by admin Leave a Comment

नवीन असेल तेव्हा फर्निचर फार चांगलं दिसतं. पण त्याचा वापर सुरु केल्यानंतर अनेक समस्या समोर येतात. फर्निचरला सतत धूळ लागले, जी साफ करणं देखील कठीण होतं. कारण सतत फर्निचर साफ करणं शक्य नसतं…  अशात किचनमधील फर्निचन साफ करणं सर्वात कठीण असतं. सांगायचं झालं तर, किचनमधील ड्रॉवर हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वात घाणेरड्या वस्तूंपैकी एक […]

Filed Under: lifestyle

माधुरीचं 28 वर्ष जुनं गाणं… रस्त्यावरून लोकांना उचललं, शर्ट उडवताच बनलं कल्ट…

June 14, 2026 by admin Leave a Comment

Madhuri Dixit Song Ek Do Teen : बॉलिवूडमध्ये असंख्य गाणी आहेत. अविट गोडीची, रसाळ आणि मधाळ. यातील प्रत्येक गाण्याची गोडी काही औरच आहे. आजही असंख्य गाणी लोक गुणगुणत असतात. पण काही गाणी अशी असतात की त्याला तोडच नाही. 90च्या दशकानेही अशीच गाणी दिली. पण त्यातील एक गाणं आजही कल्ट गाण्यात समाविष्ट आहे. आपल्या मराठमोळ्या माधुरीचं […]

Filed Under: india

IND W vs PAK W: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही नो हँडशेक, हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराकडे केलं दुर्लक्ष

June 14, 2026 by admin Leave a Comment

IND W vs PAK W, ICC Womens T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. हा सामना इंग्लंडच्या बर्मिंघम येथील ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे. या सामन्यात काय होते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पण भारतीय संघाची […]

Filed Under: cricket

इथं नवरदेव जातो नांदायला, बायकोच्या घरी राहून सासऱ्याचं करतो काम; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

June 14, 2026 by admin Leave a Comment

या जगात सगळीकडेच लग्नव्यवस्था पाहायला मिळते. प्रदेशानुसार लग्नाचे नियम, परंपरा बदलत राहतात. भारतातही प्रत्येक राज्यात लग्नाच्या प्रथेमध्ये बदल दिसून येतात. भारतातील अशाच एका ठिकाणच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. इथे चक्क नवरदेव सासरी नांदायला जातो. (सांकेतिक फोटो) भारताची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषाला केंद्रस्थानी ठेवूनच सगळे निर्णय घेतले जातात. भारतीय लग्नसंस्थेतही पुरुषप्रधान संस्कृतीची झलक […]

Filed Under: Latest News

चक्क आईनेही मला ओळखलं नाही..; ‘तुंबाडची मंजुळा’मधील भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे यांचा भन्नाट किस्सा

June 14, 2026 by admin Leave a Comment

‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे यातील भूमिका सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे […]

Filed Under: entertainment

मध्यपूर्वेतून मोठी बातमी; 14 क्रू मेंबर्स असलेलं भारतीय जहाज बुडालं, मोठी खळबळ

June 14, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये इराण आणि अमेरिकेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील स्थिती व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी फार काही चांगली नाहीये. अनेकदा या जहाजांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे आता रविवारी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ओमानच्या किनार्‍याजवळ भारतीय झेंडा असलेलं जहाज विराट बुडालं आहे. या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1651
  • Page 1652
  • Page 1653
  • Page 1654
  • Page 1655
  • Interim pages omitted …
  • Page 1996
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण ! 61 वर्षांपूर्वीचं गीत आजही तितकंच लोकप्रिय
  • मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
  • समलैंगिक डेटिंग ॲपवरून झाली ओळख, भेटीसाठी घरी आला अन् लाखोंचा गंडा… डोंबिवलीत नेमकं काय घडलं ?
  • मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in