गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा घामाच्या धारा वहायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीसाठी काढलेले स्वेटर्स, गरम कपडे आता आत ठेवायचे की नाही हाच प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. थंडी कमी-अधिक होताना दिसत आहे. धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला […]
Republic Day 2026 Parade LIVE : आज कर्तव्य पथावर जग पाहणार भारताची शान, ताकद, यंदा काय खास?
आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला […]
Horoscope Today 26th January 2026 : या राशीच्या लोकांची बदली होण्याची शक्यता.. वाचा आजचं तुमचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे. शिवतारे यांनी केलेल्या आरोपानुसार, शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला असताना, त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना […]
PM Kisan Samman : तयारी पूर्ण, शेतकरी सन्मान निधीचा 22 वा हप्ता या तारखेला मिळणार; मोठी अपडेट समोर!
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी एकूण तीन टप्प्यात दिले जातात. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांचे वाटप केले जाते. आता देशातील शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाची पूर्ण […]
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण! कल्याणमधला व्हिडीओ व्हायरल
कल्याणमधील दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलीस विलास भागीत यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री दहाच्या सुमारास विलास भागीत हे दुर्गाडी चौकात वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारचालकाला त्यांनी थांबवून जाब विचारला. यावर कारचालकाने हुज्जत घातली आणि गाडीतील चार तरुणांनी वाहतूक पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस […]