फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मोठ्या दिमाखात सुरू आहेत. असं असताना या स्पर्धेला वादाची किनारही लाभली आहे. या स्पर्धेसाठी सोमालियाचे रेफरी ओमार अर्टान यांना अमेरिकेने वीजा दिला नाही. त्यामुळे अमेरिका आणि फिफावर जोरदार टीका झाली. (Photo: Getty Images) सोमालियाई रेफरी अर्टान यांना फिफाने वर्ल्डकप स्पर्धेसाठी […]
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला […]
सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते बादशाहची पत्नी, फोटो पाहून…
पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रॅपर बादशाहसोबतच्या नात्याबाबतच्या चर्चांदरम्यान ईशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रोमँटिक फोटोमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टनंतर ईशा रिखी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली असून तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच करिअरचीही चर्चा सुरू झाली आहे. ईशा रिखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. […]
दिवाळीत सोने खरेदी विसराच, जेपी मॉर्ननचा इशारा, मोठी खळबळ, एका तोळ्याचे भाव थेट..
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोने आणि चांदाच्या भावात बदल होत आहेत. उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. यादरम्यानच आता आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था जे पी मॉर्गन यांच्याकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आता सोने खरेदी करणे विसराच. कारण वित्तसंस्था जे पी मॉर्गनच्या म्हणण्यांनुसार, सोने आणि चांदीच्या भावात मोठी […]
मुलांनी कान का टोचून घ्यावे, काय आहेत कर्णवेध संस्कार? जाणून घ्या ज्योतिषीय सल्ला
हिंदू सनातन परंपरेत मुलांच्या जन्मानंतर कर्णवेद संस्कार हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. कान टोचण्याची प्रथा केवळ मुलींसाठीच नव्हे, तर मुलांसाठीही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हे केवळ एक सजावटीचे किंवा आधुनिक फॅशन नसून, त्याला गहन आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक महत्त्व आहे. ही माहिती प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुविशारद डॉ. बसवराज गुरुजी यांनी एका कार्यक्रमात दिली […]
Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे. संचिता गेल्या काही […]