भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सूर गवसला आहे. त्याने काल न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. गुवहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर काल तिसरा टी 20 सामना झाला. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात जसप्रीत बुमराहने महत्वाचं योगदान दिलं. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने लौकीकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्याने तीन […]
‘बॉर्डर 2’साठी बहिणी आठवल्या का? सनी देओलच्या त्या कृतीवर भडकले नेटकरी
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. अशातच रविवारी सनी देओल त्याच्या ईशा आणि अहाना देओल या दोन सावत्र बहिणींसोबत कॅमेरासमोर दिसला. भावाच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ईशा आणि अहाना पोहोचल्या होत्या. तिथेच सनी देओलने दोघींसोबत एकत्र फोटोसाठी […]
Sahar Sheikh: ‘मुंब्रा को हरा कर देंगे…’ म्हणणाऱ्या नगरसेविकेचं पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाल्या, ‘हिंदुस्तान कोणाच्या…’
AIMIM Mumbra Sahar Sheikh Latest Statement: महानगरपालिकेच्या निवडणूकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला. पण त्यांच्या एका वक्तव्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झालं. निवडूण आल्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवणार… असं वक्तव्य सहर शेख यांनी केलं होतं. असं वक्तव्य करणाऱ्या सहर यांनी पुन्हा पलटी मारली आहे. ‘देशात आपल्या मुस्लिमांचं रक्त देखील सामावलं आहे. हिंदुस्तान कोणाच्या […]
India-EU Trade Deal : 70% टॅरिफ होणार कमी ! India-EU Deal मुळे या गाड्या होणार स्वस्त
EU (यूरोपीय संघ) आणि भारत भारत यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कारवरील शुल्क 110 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची योजना आखत आहे. दोन्ही बाजू मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी पूर्ण करणार असल्याने, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम मानला जात आहे, जो मंगळवारपर्यंत […]
वडिलांचा मित्रच माझ्यासोबत..; मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट, पनवेलमध्ये काय घडलं?
2001 मध्ये ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला अदिती गोवित्रीकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक प्रसंगाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत सुरक्षितता, बालपणीचे आघात आणि या घटनांचा नंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. अदितीने असाही खुलासा केला की तिचे सर्वांत त्रासदायक अनुभव मुंबईत नव्हे तर पनवेलमध्ये आले. तिथे तिला काही […]
IND vs NZ : वर्षभरानंतर टीममध्ये आला, येताच न्यूझीलंडचा काळ बनला, T20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल गुवहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर तिसरा टी20 सामना झाला. किवी टीमसाठी ही करो या मरो मॅच होती. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय योग्य ठरला. न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 153 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने जबरदस्त […]