मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिले नसल्याचे नमूद करत, मान-सन्मान देण्याचे आश्वासन दिले. विदर्भातील एक चांगले नेतृत्व म्हणून वडेट्टीवार यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हेत्रे यांनी ६० वर्षे […]
लग्नानंतर होईलच प्रेम फेम नंदिनीच्या लेकीला पाहिलात का? क्यूट फोटोवर खिळल्या नजरा
आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखले जाते. ती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणाल दुसानिस ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम! या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नंदिनी मोहिते ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. मृणालने नुकताच तिच्या मुलीचा एक गोड फोटो सोशल […]
हे 5 नियम पाळा, आयुष्यात कधीच होणार नाही अपमान, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्या काळात चाणक्य यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी देशभरातून अनेक प्रसिद्ध व्यक्ती येत असत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या 21 व्या शतकात देखील लागू होतात. चाणक्य नीती फक्त राजा आणि राज्यकारभाराशीच संबंधित नाही, तर सामान्य माणसाशी निगडीत अनेक […]
Vastu Tips : घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
वास्तुशास्त्र हे तुमच्या घराशी संबंधित एक शास्त्र आहे, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. तसेच आपण आपल्या रोजच्या आयुष्यात देखील काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे अचानक धनहानी, आरोग्याच्या समस्या, गृहकलह अशा […]
PAK vs SL Final : श्रीलंका फायनलसाठी सज्ज, पाकिस्तान विरुद्ध भिडणार, कोण ठरणार चॅम्पियन?
यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तान टी 20i त्रिकोणी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत 5 सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. तर श्रीलंकेने 27 नोव्हेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानने […]
Almonds Vs Pista: बदाम वा पिस्ता थंडीत काय खाणे फायद्याचे ? पाहा सेवन करण्याची योग्य वेळ पद्धत
बदामला सुपरफूड म्हटले जाते. थंडीत बदाम खाण्याचे खूपच फायदे आहेत. बदाम शरीराला उष्णता देते आणि थंडीपासून वाचवते. तसेच मेंदू तल्लख होण्यास देखील बदाम फायदेशीर ठरतात. बदाम इम्युनिटी मजबूत करते. हाडे आणि स्नायूंना ताकद देते. त्वचेचा रुक्षपणा कमी करते. त्वचेला चमकदार बनवत. थंडीत सकाळी रिकाम्या पोटी रोज ४ ते ५ भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूपच फायदा होतो. […]